Crop Insurance : खुशखबर… नियमीत कर्ज परतफेड ५०,००० अनुदान १ जुलै पासून वाटप
नियमित पने आपल्या पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे अनुदान Crop Insurance दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना विविध लाभ मिळावेत आणि त्यांना संकट काळी आर्थिक मदद मिळावी यासाठी शासन नेहमी तत्पर असते.
शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान फक्त कर्जमाफीवेळी नियमित कर्जदार असलेल्यांना नाही तर 2017-18 पासून 2020 पर्यंत थकबाकीत नसलेल्यांनाच दिले जाईल. असे जिल्हा Crop Insurance मध्यवर्ती बॅंकेने पाठविलेल्या प्रस्तावावरून स्पष्ट होत आहे. त्यानुसार जिल्हा बॅंकेचे 35 हजार 879 तर राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जवळपास 19 हजार शेतकरी हे अनुदान घेण्यास पात्र ठरतील.
या दिवशी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार
उर्वरित शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी तात्काळ पहा
शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय राज्यशासनाने घेतलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठीचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून नेहमी नवीन नवीन योजना पुरवल्या जात असतात.
शेतकऱ्याला 50 हजार रुपयांचे अनुदान 1 जुलै 2022 पासून दिल जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन कल आहे. या आंदोलन करत्या शेतकऱ्यांसाठी मंत्रालयात बैठक झाली आहे.
हे हि पहा : या जिल्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १५००० रुपये नुकसान भरपाई याद्या आल्या
Crop Insurance नियमीत कर्ज परतफेड ५०,००० अनुदान १ जुलै पासून वाटप :-
त्या बैठकीमधे Crop Insurance राज्याचे वित्त मंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भूसे तसेच इतर कृषि सचिव इत्यादि अणि आंदोलन करते शेतकरी यांचा समावेश होता. झालेल्या बैठकीमधे शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या वर सविस्तर चर्च्या झाली.

हे हि पहा : पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा पहा तुमच्या खात्यात जमा झाला का
या बैठकीनंतर अशी माहिती मिळालेली की नियमितपने पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. 50 हजार रुपयांचे अनुदान हे 1 जुलै 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची सुरुवात होईल.
या दिवशी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार
उर्वरित शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी तात्काळ पहा
राज्यातील कृषिमूल्य आयोगाची लवकरच नेमणूक केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. 1 जुलै 2022 पासून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार असून हे अनुदान कोणत्या अटी शर्तीनुसार दिले जाईल.
याच्या संबंधित माहिती अजूनही प्रकाशित केल्या गेल्या नाहीत. या अनुदान संबंधी च्या गाईड लाईन लवकरच येती.