E-Shram Card Yojana in Marathi: बेरोजगारांना 2 लाख रुपयांचा फायदा? असे काढा मोफत ई-श्रम कार्ड 5 मिनिटात मोबाईलवरून
ई-श्रम पोर्टल योजनेत महाराष्ट्रातील व देशभरातील कुठलाही असंघटित कामगार नोंदणी करू शकतो आणि हे नोंदणी अगदी मोफत असून तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने काही मिनिटांच्या आत ही नोंदणी करू शकता. यासाठीची संपूर्ण प्रोसेस खालील बटन वर आपण दिलेली आहे त्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि संपूर्ण प्रोसेस वाचून आत्ताच नोंदणी करा.