[ad_1]
देशाचे तेल वर्ष नोव्हेंबरपासून सुरु होते. यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत खाद्यतेल आयात ७.२० टक्क्यांनी वाढली, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएने म्हटलंय. देशात या काळात ४६ लाख टन खाद्यतेल आयात झाले. तर मागील वर्षी याच काळात ४३ लाख टनांची आयात झाली होती. यंदा पहिल्या चार महिन्यांत पामतेलाची आयात घटली. मागीलवर्षी या काळात २६ लाख टन पामतेल देशात आले होते. मात्र यंदा २१ लाख टनच आयात झाली, असेही एसईएने म्हटले.
हे ही वाचाः सोयाबीन दराला पुन्हा उभारी
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.