Farmers earning lot of money every month । 'या' भाजीपाल्याची लागवड करून शेतकरी कमवत आहेत महिन्याला बक्कळ पैसा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Farmers earning lot of money every month । ‘या’ भाजीपाल्याची लागवड करून शेतकरी कमवत आहेत महिन्याला बक्कळ पैसा

0
Rate this post

[ad_1]

Vegetable Farming : शेतकऱ्यांनी (Farmer) योग्य त्या हंगामात (Season) योग्य त्या भाजीचे (Vegetable) उत्पन्न घेतले तर त्यातून पैसा (Money) कमवता येऊ शकतो. काही अशा महाग (Expensive)भाज्या आहेत ज्याच्या माध्यमातून महिन्याला शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत.

बाजारात वर्षभर मागणी असणारा भाजीपाला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावावा. ज्याची लागवड करून शेतकरी दर महिन्याला चांगला नफा कमवू शकतात.

चेरी टोमॅटोची लागवड

ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. चेरी टोमॅटो (Cherry tomatoes) झुडुपे चढून घेतले जातात. किमतीबद्दल बोलायचे झाले तर बाजारात 150 ते 250 च्या आसपास विक्री होते.

झुचिनी लागवड

वजन कमी करण्यासाठी झुचीच्या (Zucchini) भाज्यांचा वापर केला जातो. या भाजीला बाजारातही मोठी मागणी आहे. बाजारात याला चांगली मागणी आहे.

मशरूमची लागवड

मशरूमची लागवड करण्यासाठी शेत नाही तर घराची गरज आहे. अंधाऱ्या खोलीत त्याची लागवड केली जाते. बाजारात त्याची किंमत 150 ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

बोक चॉयची लागवड

परदेशात पिकवली जाणारी भाजी आहे पण आता हळूहळू भारतातही त्याची लागवड केली जात आहे. परदेशी भाजीपाला असल्याने भारतात तिची लागवड कमी होते, त्यामुळे भारतीय बाजारपेठेत तिची किंमत जास्त राहते.

शतावरी लागवड

भारतीय बाजारपेठेत सर्वात महाग भाजीपाला शतावरी विकली जाते. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते 1200 रुपये प्रति किलोने विकले जाते. पेरणीच्या दीड वर्षानंतर 18 महिन्यांत शतावरी काढणीसाठी तयार होते.थेट टीव्ही

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link