घरकुल योजना 2021-2022 साठी 36 जिल्ह्याच्या याद्या जाहीर यादीत नाव असेल तर मिळणार घरकुल | PM Awas Gharkul Yojana - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

घरकुल योजना 2021-2022 साठी 36 जिल्ह्याच्या याद्या जाहीर यादीत नाव असेल तर मिळणार घरकुल | PM Awas Gharkul Yojana

0
5/5 - (5 votes)

सर्व जिल्ह्याच्या याद्या खाली दिलेले आहेत

finger down

Pradhan Mantri Awas Yojana : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना हि सर्व प्रवर्गातील जनतेसाठी ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येते. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कि, (Pradhan Mantri Awas Yojana Yadi) प्रधानमंत्री आवास योजनेची यादी कशी पाहावी.

PM Awas Yojana ची यादी हि ऑनलाईन डिस्प्ले केली जाते. आणि तुम्ही रमाई आवास योजना , राजीव गांधी आवास योजना इत्यादी दहाहून अधिक आवास योजनेच्या याद्या याद्या मोबाईलवर सुद्धा शकता.

हेही वाचा – कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सुरू मिळणार 5.5 लाख रुपये अनुदान फक्त या शेतकऱ्यांसाठी असा करा अर्ज

घरकुल याद्या बघण्यासाठी 

PM Awas योजनेच्या लाभार्थी याद्या म्हणजेच घरकुल योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या सर्व याद्या ऑनलाईन केल्या गेल्या आहेत. ज्यामध्य सण २०११ ते सण २०२१ पर्यंत सर्व वर्ष्यांच्या (Pradhan Mantri Awas Yojana Yadi) वार्षिक याद्या उपलब्ध केल्या गेल्या आहेत. या सर्व याद्या ग्रामपंचायत निहाय आहेत.

आता आपण पाहुयात कि (Pradhan Mantri Awas Yojana Yadi) घरकुल योजनेच्या याद्या Online पद्धतीने कश्या चेक करायच्या.

  1. सर्वात आधी ३० सेकण्ड वाट पाहून सर्वात खाली असलेल्या लिंकवर क्लिक करा.
  2. तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला दोन रकाने दिसतील.
  3. पहिल्या रकान्यात आपले राज्य निवडा.
  4. नंतर तुमचा जिल्हा निवडा.
  5. नंतर तुमचा तालुका निवडा
  6. त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडा.
  7. शेवटच्या रकान्यात वर्ष निवडा.

सर्वात खाली captcha दिसेल त्यात वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याचे अचूक उतार खाली रकान्यात टाईप करायचे व सबमिट बटण क्लिक करायचे तुमच्या समोर गावातील लाभार्थी यादी ओपन होईल ते आपण आपल्या मोबाइलवर डाउनलोड करू शकता.

सर्व जिल्ह्याच्या याद्या खाली दिलेले आहेत

३० सेकण्ड वाट पाहून लिंकवर जा

You have to wait 30 seconds.

हे पण वाचा –

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

finger down

इथे क्लिक करून यादी पहा

नवीन घरकुल लाभ घेण्यासाठी नवीन अर्ज सुरु झाले आहे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

gharkul yadi check online
Share via
Copy link