Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात दिवाळी नंतर झाले मोठे बदल बघा नवीन दर किती आहेत?
Gold Silver Price Today: नमस्कार मित्रांनो, भारतीयांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करायला आवडते. अशा परिस्थितीत मित्रांनो तुम्हीही या दिवाळीत सोनं खरेदी करणार असाल. तर मित्रांनो आजपण या बातमीमध्ये सोने आणि चांदी यांच्या भावा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपल्याला सोने आणि चांदीचे किंमत माहित पाहिजे नसेल माहित तर आपण नियमित सोन्या-चांदीचे किंमत पाहून दुकानात जाणे आवश्यक आहे.
परंतु या किमती देखील कालांतराने सोने चांदी ची किंमत कमी-जास्त होत राहतात त्यामुळे तुम्ही किमतीची व्यवस्थित पडताळणी करत जा. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील डॉलर चे किमती वाढल्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये त्याचा खूप मोठा परिणाम होतो.
हे पण वाचा: Ration Card Scheme :या रेशन कार्ड धारकांसाठी दिवाळी बंपर ऑफर…! १०० रुपयांमध्ये मिळणार या ४ वस्तू
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, 24-कॅरेट सोने या महिन्यात 1,776 ने घसरून 50,062 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे, जे ऑक्टोबरच्या उच्चांकी 51,838 रुपये आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 5,479 रुपयांनी घसरून 55555 रुपयांवर आला असून, या महिन्यातील उच्चांक 61034 रुपये आहे.
तुम्हालाही सोन्या चांदीचे नवीन दर किती आहेत बघायचे असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सोन्या-चांदीचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा