Google Personal Loan | काही मिनिटांत घ्या गुगल पे वरून 1 लाखांपर्यंत पर्सनल लोन जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Google Personal Loan | काही मिनिटांत घ्या गुगल पे वरून 1 लाखांपर्यंत पर्सनल लोन जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती

0
4.5/5 - (4 votes)

🙏 नमस्कार, मित्रांनो आम्ही कास्तकार मध्ये स्वागत. आज आपण Google Personal Loan बद्दल मराठीत संपूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच हि लोन तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता आणि आपली आर्थिक गरज भागवू शकता या बाबत जाणून घेणार आहोत.

👉 मित्रांनो या सेवेमध्ये ग्राहकांना दुप्पट फायदा मिळू शकतो कारण की (Google Pay) सेवा देखील तुम्ही घेऊ शकता. आणि त्यापासून लोनही सहजरित्या घेऊ शकता.परंतु ते लोण घेण्यासाठी तुम्ही काही अटी आणि नियमानळ बांधलेले असाल. म्हणजेच; तुम्हाला लोण घ्यायचं असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला लोन दिले जाईल. जर तुमचा क्रेडिट Score चांगला नसेल तर यामध्ये तुम्हाला लोन मिळणार नाही.

◆ जाणून घ्या Google Pay वरून लोण कस घ्यायचं

👉 सर्वात आधी इथे क्लिक करून किंवा खालील बटणवर टच करून गुगल पे अँप डाउनलोड करा.

finger down

👉 मित्रांनो तुम्ही Google Pay द्वारे काही मिनिटांत पर्सनल लोण तुमच्या कामासाठी अर्जंट घेऊ शकता.आता झालं असं की, DMI Finance Private Limited (DMI) या फायनान्स कंपनेने Google Pay वर पर्सनल लोन प्रॉडक्शन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. आणि या कंपनीद्वारे आपण लोन घेण्याची प्रोसेस करू शकतो. अशी घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

👉 मित्रांनो तुम्ही कस्टमर असाल तर इन्स्टंट लोन एप्लीकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल.आणि तुम्हाला लगेच एक लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळवता येईल. हे कर्ज फक्त 36 महिन्यात तुम्हाला फेडायचे आहे.म्हणजेच 3 वर्ष तुम्हाला हे कर्ज फेडण्यास मुदत दिली गेली असणार आहे.

👉 मित्रांनो तुम्हाला (Google Pay )द्वारे कर्ज घेण्यासाठी, तुमच्या Android फोन मध्ये Google Pay असणे खूप आवश्यक आहे. तसेच, या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोन मध्ये (Google Pay Aaplication) वापरावं लागणार आहे. तसाच तुमचा क्रेडिट स्कोरही चांगला असायला हवा.

👉 मित्रांनो आपल्याकडे सर्व कागदपत्रे आणि अटी,नियम यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला काही मिनिटातच लोन मिळवणे सोपे जाईल.अटी नियमआणि कागदपत्रे या तिन्ही गोष्टी जर जुळत असतील तर तुम्हाला काही मिनिटांत 1 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकतं.

टीप-👉मित्रांनो अशाच नवनवीन योजना आणि माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या. आणि आमच्या WhatsApp ग्रुप लनक्की जॉईन करा. म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला रोज मिळतील 👇👇👇👇👇👇👇

https://www.amhikastkar.in/join

Loan-of-1-lakh-rupees-on-Google-Pay
Share via
Copy link