शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी! गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी! गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर

0
5/5 - (1 vote)

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गुडीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष! त्याच निमित्ताने आम्ही कास्तकार शेतकरी बांधवांसाठी एक अनोखी संकल्पना घेऊन येत आहे. ज्या माफ आपल्या पैकी बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतील. आणि तुम्हाला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचता येईल.

आपल्या पैकी बऱ्याच शेतकरी मित्रांना शेतमालाची खरेदी-विक्री, शेती अवजारे भाड्याने देणे, बियाणे खरेदी-विक्री किंवा पशुधन सुद्धा खरेदी-विक्री करायचे असते. परंतु एक सामान्य कास्तकार महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचसाठी आपण घेऊन येत आहोत मोफत खरेदी-विक्री पोर्टल!

आम्ही कास्तकार वरच जाहिरात का करावी?

  • आम्ही कास्तकार हे महाराष्ट्रातील टॉप शेतीविषयक मेडिया पोर्टल व युट्युब चॅनल्स पैकी एक आहे.
  • आम्ही कास्तकार.कॉम वर दररोज १० ते २० हजारांपेक्षा जास्त व्हिजिटर्स भेट देतात.
  • आम्ही कास्तकार चे स्वतः चे १५० पेक्षा जास्त WhatsApp ग्रुप्स आहे, त्यामार्फत सुमारे ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी थेट जोडलेले आहेत.
  • संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसोबत एकाच क्लिक मध्ये जोडण्याची संधी उपलब्ध होणार

तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या अप्रतिम सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे का? खाली मतदान करून कळवा

[poll id=”2″]

Kisan Corner – Buy-Sell-Rent Advertise Portal

Shetkari Kharedi Vikri Free Amhi Kastkar Kisan Corner Portal
Share via
Copy link