हळद बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्र 6 जानेवारी 2022 – Halad (Turmeric) Bazar Bhav Today
नमस्कार ,शेतकरी बांधवांनो! महाराष्ट्रामध्ये हळद या पिकाखाली (maharashtra halad bajar bhav today)सर्वाधिक क्षेत्र ही विदर्भ आणि मराठवाड्यात आहे. तर , आज आपण आम्ही कास्तकार बाजार भाव मध्ये हळद या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. (Halad bajar bhav aajache)
कमाल-किमान आणि सर्वसाधारण दर यातील टप्प्यामध्ये आपण हळदीचे बाजार भाव पाहणार आहोत हळदीच्या बाजार भावाने दहा हजार रूपायचा उच्चांक पार करत सांगली, हिंगोली येथे 12 हजार व 18 हजार रूपय असा अनुक्रमे दर मिळवला आहे. (Halad rate today 2022)
हळद या पिकाची संपूर्ण महाराष्ट्रातील दर खालील प्रमाणे आम्ही देत आहोत तरी , शेतकरी वाचक बांधवांना! माझी अशी विनंती आहे की , तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी तुमच्या संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दराची नक्की खात्री करून घ्या !