Harbhara Bajar Bhav: आजचे हरभरा बाजार भाव 6 June 2023
Agriculture News in Marathi

आजचे हरभरा बाजार भाव (संपूर्ण महाराष्ट्र)

0
4.9/5 - (15 votes)

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील आजचे हरभरा बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (harbhara price today in maharashtra)

यंदाचा हंगाम हरभऱ्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांतील हरभऱ्याचे दर बघितल्यास लागवडीनंतर हरभऱ्याचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (Minium Support Price) अधिक होते. यंदा मात्र लागवड (Sowing) सुरू झाली तरी दर दबावात आहेत. राज्यातील प्रमुख बाजारात दर 4170 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. (chana market depends on MSP procurement)  

हरभऱ्याच्या आयातीमुळे तसेच सणासुदीच्या काळात हरभऱ्याला कमी मागणी असल्याने दर दबावात आहेत. यामुळे यंदा हरभरा लागवड क्षेत्रात विशेष वाढ झालेली नसली तरीही दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. गेल्या काही दिवसात राज्यभरात (Maharashtra) हरभरा दरात घट झाली आहे. राज्यभरातील प्रमुख बाजारात सध्या दर 4170 ते 5000 रुपयांवर आहेत. त्या तुलनेत काही दिवसांपुर्वी हरभऱ्याचे दर सुमारे 5900 ते 7170 रुपये प्रति क्विंटल होते.


तुमच्या बाजार समितीचे भाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

finger down
बाजारभाव पाहण्यासाठी कृपया ३० सेकंद प्रतीक्षा करा.

शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा / चना बाजार भाव (pigeon pea price today in maharashtra) पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करून तुमच्या तालुक्याचा आणि बाजार समितीचा बाजार भाव तुम्ही मिळवु शकता.

Harbhara Bajarbhav Daily
Share via
Copy link