सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

0
Rate this post

Weather Alert, Mumbai – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज  हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे,तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील  कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज  पाऊस पडणार आहे, तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहिती नसार मध्य महाराष्ट्रातीही मुसळधार पावासाची शक्यता आहे. राज्यात मागील महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलंच पाऊस पडला आहे.

तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज  कोकण आणि  मध्य महाराष्ट्रत  जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या मध्ये राज्यातील  सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान(Weather) विभागाने वर्तविली आहे. तर आज आणि उद्या  राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

havaman andaj
Source हवामान अंदाज महाराष्ट्र 2022
Share via
Copy link