[ad_1]
गुरुवार, शुक्रवार (ता. १८, १९) ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. कमाल व किमान तापमानात झालेली सध्याची वाढ कायम राहील. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता मध्यम स्वरूपातच सर्वसाधारण राहील. फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत.
महाराष्ट्रावरील हवेचे दाब बुधवार (ता.१७) पासून १००८ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. हवेचे दाब कमी होताच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. वारे प्रामुख्याने आग्नेय दिशेकडून वाहत आहेत. सोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणून ढगनिर्मिती होऊन भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून जवळच्या पूर्वेकडील भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार (ता. १८, १९) ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. कमाल व किमान तापमानात झालेली सध्याची वाढ कायम राहील. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता मध्यम स्वरूपातच सर्वसाधारण राहील. फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक व कमाल ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. यापुढील काळात उष्णतेची तीव्रता वाढत जाईल. हवामान उष्ण व कोरडे राहील.
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तर ठाणे, रायगड जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. या सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानात २३ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश निरभ्र, तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. मात्र बुधवार (ता. १७)पासून सर्वच जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ३१ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, जळगाव जिल्ह्यात २९ टक्के, तर धुळे, नंदूरबार जिल्ह्यात २१ ते २३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १६ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान अत्यंत उष्ण व कोरडे राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४२ टक्के, तर दुपारची १७ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र
पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. मात्र कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ते ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस तर नगर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात २७ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
कृषी सल्ला
- उन्हाळी हंगामात शेवंतीची लागवड करावी. उन्हाळ्यात शेवंतीची वाढ चांगली होते व उत्पादन चांगले मिळते.
- नारळाच्या झाडांच्या खोडावर गोल पातळ पत्रे बसवावेत. त्यामुळे उंदरांचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- गाभण जनावरांना योग्य प्रमाणात हिरवा, सुका चारा व खुराक द्यावा.
- फळबागांवर ८ टक्के केओलीन द्रावणाची फवारणी करावी. त्यामुळे पानांमधील पाणी बाष्पीभवनाद्वारे जाण्यास प्रतिबंध होतो.
– (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)
[ad_2]
havaman andaj marathi today
havaman andaj live
havaman andaj 2020
havaman andaj pune
havaman andaj today marathwada
havaman andaj nashik
havaman andaj marathwada
havaman andaj marathi today live
havaman andaj aajcha
havaman andaj akola
havaman andaj amravati
havaman andaj aaj
havaman andaj amravati jilla
havaman andaj ahmednagar
havaman andaj app
havaman andaj aaj ka
havaman andaj buldhana
havaman andaj buldhana jilla live
havaman andaj barshi
havaman andaj beed
havaman andaj bataye
havaman andaj batmya
havaman andaj bhandara
havaman andaj baramati
havaman andaj.com
havaman andaj chandwad
havaman andaj chandrapur
havaman andaj chandrapur jilla
havaman andaj chi mahiti
havaman andaj chikhli
www.havaman andaj nagpur com
हवामान अंदाज chandwad
havaman andaj dindori nashik
havaman andaj dakva
havaman andaj dikhao
havaman andaj akola district
aajcha havaman andaj dakva
vidarbha havaman andaj dakva
dhule havaman andaj
daryapur havaman andaj
havaman andaj mehkar
havaman andaj gadchiroli
havaman andaj gondia
havaman andaj live 2019 gujarat
gujarat havaman andaj
gangapur havaman andaj
gurgaon havaman andaj
हवामान अंदाज gadchiroli
हवामान अंदाज ghansawangi
havaman andaj hingoli
havaman andaj hingoli jilla
havaman andaj havaman
hyderabad havaman andaj
hinganghat havaman andaj
harda havaman andaj
हवामान अंदाज hingoli
हवामान अंदाज holi
havaman andaj in maharashtra
havaman andaj in marathi
www.havaman andaj.in
havaman andaj today in. kolhapur
havaman andaj today in vidarbha
हवामान in अंदाज
havaman andaj jalgaon
havaman andaj june 2020
havaman andaj jalna
havaman andaj jalgaon jilla
havaman andaj jalgaon live
havaman andaj jamthi bk
havaman andaj july 2020
hawaman andaz jalgaon
havaman andaj kolhapur
havaman andaj khamgaon
havaman andaj kari
havaman andaj karnataka
havaman andaj kandahar
havaman andaj kadegaon
havaman andaj kagal
havaman andaj karmala
के हवामान अंदाज
havaman andaj live 2021
havaman andaj latur
havaman andaj live 2020
havaman andaj live today
havaman andaj live maharashtra
havaman andaj live 2019
havaman andaj live 2019 vidarbha
havaman andaj maharashtra
havaman andaj marathi
havaman andaj maharashtra live
havaman andaj mumbai
havaman andaj marathi live
havaman andaj nagpur
havaman andaj nanded
havaman andaj nashik jilla
havaman andaj nanded jilla
havaman andaj nandeshwar
havaman andaj nandura
havaman andaj niphad
havaman andaj osmanabad
havaman andaj october
havaman andaj october 2019
havaman andaj 18 october
हवामान अंदाज osmanabad
havaman andaj parbhani
havaman andaj pani
havaman andaj pune vedhshala
havaman andaj paus
havaman andaj parner
havaman andaj pusad
havaman andaj parbhani jilla
hawaman andaz raver
havaman andaj ramtek
rain havaman andaj
ratnagiri havaman andaj
rahuri havaman andaj
rj havaman andaj
raichur havaman andaj
havaman andaj satara
havaman andaj sangli
havaman andaj solapur
havaman andaj solapur jilla
havaman andaj sangli jilla
havaman andaj satellite
havaman andaj sanga
havaman andaj shrirampur
havaman andaj today
havaman andaj tomorrow
havaman andaj today vidarbha
havaman andaj today pune
havaman andaj today nashik
havaman andaj today live
udyacha havaman andaj
udgir havaman andaj
हवामान अंदाज uswad
हवामान अंदाज umarkhed
हवामान अंदाज umri
हवामान अंदाज up
havaman andaj vidarbha today
havaman andaj vidarbha
havaman andaj video
havaman andaj vidarbha 2019
havaman andaj vidarbha akola
havaman andaj video song
havaman andaj vatavaran
havaman andaj washim jilla
havaman andaj washim
havaman andaj wardha
havaman andaj malegaon washim
havaman andaj today washim
www havaman andaj com
www havaman andaj maharashtra
www.havaman andaj nagpur
havaman andaj yavatmal
havaman andaj youtube
havaman andaj live yavatmal
हवामान अंदाज yeola
हवामान अंदाज yawali
हवामान अंदाज yavatmal
हवामान अंदाज विदर्भ yavatmal
yeola havaman andaj
हवामान अंदाज 17 जून
12 ऑक्टोबर हवामान अंदाज
हवामान अंदाज 1 नोव्हेंबर
हवामान अंदाज 12 जून
हवामान अंदाज 1 तारीख
हवामान अंदाज 14 जून 2020
हवामान अंदाज 1 जून 2020
havaman andaj 2021
havaman andaj 2019
havaman andaj 2020 live
havaman andaj 2019 maharashtra
vidarbha havaman andaj 2019
हवामान अंदाज 2020
हवामान अंदाज 2020 आज
हवामान अंदाज 30 तारीख
हवामान अंदाज 30 अक्टूबर
हवामान अंदाज 30 ऑक्टोबर
हवामान अंदाज 30
हवामान अंदाज 31 ऑगस्ट
हवामान अंदाज 3 जून
3 july havaman andaj
हवामान अंदाज येत्या 48 तासात
4 august havaman andaj
हवामान अंदाज 5 तारीख
हवामान अंदाज 5 जून
5 ऑक्टोबर हवामान अंदाज
5 november 2019 havaman andaj
हवामान अंदाज 6 जून 2020
हवामान अंदाज 7 नवंबर
हवामान अंदाज 7 तारीख
हवामान अंदाज 8 तारीख
8 november havaman andaj
हवामान अंदाज 9 जून 2020
हवामान अंदाज 9 जून
Source link