Government Land Prices: जमिनीची शासकीय किंमत कशी काढावी? मोबाईल वरून 2 मिनिटात काढा जमिनीचे सरकारी भाव
How Calculate land Prices in Marathi: मित्रांनो नमस्कार तुम्हाला बऱ्याचदा शेती खरेदी केव्हा विकायची असले (Land Selling and Purchasing) तर शेत जमिनीचे एकंदरीत किंमत काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरतात यासाठी तुम्ही वापरू शकता आणि शासकीय किंमत आहे की एखाद्या ठिकाणी आपल्या शेतीला किंवा जागेला नेमके शासकीय किंमत काय आहे ते जाणून घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा ठरतो.
नमस्कार मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत शासनाने निर्धारित केलेले शासकीय किंमत तुमच्या जमिनीची काय आहे हे आपण कशाप्रकारे पाहू शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त मोबाईलचा वापर करून आपले दोन ते तीन मिनिटांमध्ये ही किंमत कशी करायची आपण या पूढे पाहणार आहोत.
तुमच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घ्या Government Land Prices
१. सर्वात पहिल्यांदा आपण Chrome मधल्या गुगल google सर्च इंजिन मध्ये जा. आणि तिथे टाइप करा igmaharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर या वेबसाईटचे मुख्य पेज उघडेल नोंदणी व मुद्रांक विभागाची ही वेबसाईट आहे ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाकडून चालविले जाते.
२. त्यानंतर मिळकत मूल्यांकन या ऑप्शन वर क्लिक करा. तुमच्यापुढे महाराष्ट्राचा नकाशा उपलब्ध होईल.

३. महाराष्ट्राचा नकाशा मधून आपला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या नकाशावर टच करा जेणेकरून तुमच्यापुढे नवीन वेबसाइट ओपन होईल.
४. तिथे गेल्यानंतर निवडलेला जिल्हा आपोआप आलेला असेल त्यानंतर आपला तालुका निवडा आणि तुम्हाला ज्या गावाची, विविध जागांसाठी शासकीय किंमत काढायची आहेत एक गाव निवडा. . अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जमिनीचे शासकीय किंमत पाहू शकता.
जमिनीची सरकारी / शासकिय किंमत अशी काढा – Calculate land Prices
जमिनीची सरकारी किंमत काढताना तुम्हाला जर काही अडचण आली असेल किंवा हा लेख वाचताना अडचण आली असेल तर खाली आपण सविस्तर असा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनिटाच्या आत जमिनीचे शासकीय किंमत काढू शकता. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


इथे क्लिक करून वेबसाईटला भेट द्या
हे पण वाचा –
- Bambu Lagwad Yojana 2021-2022 – बांबू लागवड करा नि 40 वर्षे बसून खा…सरकार कडून मिळेल इतके अनुदान
- SBI शैक्षणिक कर्ज योजना 2021-2022: SBI Education Loan Scheme in Marathi, एजुकेशन लोन फॉर्म
- शेतकऱ्यांसाठी 3753 लाख रुपये निधी मंजूर । Download GR PDF
- पंजाब डख हवामान अंदाज – मराठवाडा व पूर्वविदर्भात 14 जानेवारी पर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता
- व्हा सतर्क! बनावट जमीन खरेदी विक्री शोध मोहीम; होऊ शकते फसवेगिरी !