Kanda Bajar Bhav Today : आजचे कांदा बाजार भाव 04/05/2022
kanda rate today Kanda Bajar bhav 04 मे 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आजचे कांदा बाजार भाव (onion price today in Maharashtra) पाहणार आहोत. (kanda price today in Maharashtra) आज दिवसभरात राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कांदाची किती आवक झाली आणि किती निर्यात झाली याबद्दल माहितीसह आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा पिकाच्या बाजार भावाची लिंक आपण खाली दिलेली आहेत तिथे वेगवेगळ्या बाजार समितीचे भाव तुम्ही पाहू शकता. किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दर हे सुद्धा आपण पाहणार आहोत.
संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा पिकाच्या बाजार भावाची लिंक आपण खाली दिलेली आहेत तिथे वेगवेगळ्या बाजार समितीचे भाव तुम्ही पाहू शकता. (kanda price today in maharashtra)
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कांदाचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल इथपर्यंत पोहोचले होते. (kanda price today in maharashtra) परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला या कांदा (Kanda Bajar Bhav 04 April 2022) पिकाच्या भावामध्ये मोठी तफावत पाहायला आहे. काही भागात कांदाची आवक खूपच कमी प्रमाणात झाले तरी इतर जिल्ह्यांमध्ये मात्र ही आवक खूप जास्त प्रमाणात सुद्धा आहे.
तुमच्या बाजार समितीचे भाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करून तुमच्या तालुक्याचा आणि बाजार समितीचा बाजार भाव तुम्ही मिळवु शकता.