कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट : मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळणार – MJPSKY

MJPSKY Mahatma Phule Karj Mafi Yadi, MJPSKY List 2020 download Pdf, MJPSKY महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी, MJPSKY लिस्ट 2020, कर्ज माफी शेतकरी लिस्ट | MJPSKY महाराष्ट्र जिल्ह्यानुसार कर्ज माफी लिस्ट | महाराष्ट्र शेतकरी यादी ऑनलाइन | महात्मा जोतीराव MJPSKY फुले कर्ज माफी योजना | महाराष्ट्र कर्ज माफी योजना | कर्जमाफी शेतकरी यादी | शेतकरी कर्जमाफी अर्ज. MJPSKY List 2020, MJPSKY Farmer List 2020, MJPSKY Maharashtra Karj Mafi.

आम्ही कास्तकार : राज्य सरकारच्या महत्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. कर्जमाफीनंतर जे शेतकरी मयत झाले किवा त्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आहे, अशा मयत शेतकऱ्यांचे नाव समाविष्ठ झाले असेल तर अशा शेतकऱ्यांनी ज्या संस्थेकडून किवा बॅकेकडून कर्ज घेतले असेल त्या ठिकाणी मयतास वारस लावून वारसाच्या नावाने माहिती शासन पोर्टलवर अपलोड करून वापस व्यक्तीने आधार प्रमाणीकरण करावे अशी माहिती सहकार विभागाच्या सुत्रांनी दिली.

हे पण वाचा – 
[MJPSKY Portal CSC] LOGIN : KYC Process in Marathi| Portal | MJPSKY List Download

वारस व्यक्तीने आधार प्रमाणीकरण केल्यामुळे मयत खातेधारकांच्या वारसास कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होत नाही. अथवा कर्जरक्कम व इतर तपशील चुकीचा आलेला आहे. त्यांच्याबाबतीत पोर्टलवर आँनलाईन तक्रार होऊनही संबधित तालुका तहसील कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

हे पण वाचा – 

[MJPSKY List, 2nd YADI 2020] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020

ज्या शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे आले नाहीत. अशा शेतकऱ्यांचे वरिष्ठांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तहसीलदार यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून तक्रार निवारण करण्याचे काम हाती घेऊन अंतिम करावे. ज्या शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे म्हणजे ई. के वाय सी होत नाही, अशा शेतकर्यांनी आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर रिक्वेस्ट टाकून ओटीपीच्या मदतीने प्रमाणीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा –

 What Payday Mortgage Regulation Modifications Imply For You
[MJPSKY] महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना | संपुर्ण माहिती
(Village Wise 2nd Yadi) Mahatama jyotirao Phule karj Mafi 2nd List 2020 Download PDF
[MJPSKY Portal CSC] LOGIN : KYC Process in Marathi| Portal | MJPSKY List Download
[Download GR] खरीप पीक विमा योजनेसाठी 500 कोटींची रक्कम नवीन शासन निर्णय दि.25 फेब्रुवारी 2020

Thank You.

1 thought on “कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट : मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळणार – MJPSKY”

  1. Pingback: अश्याप्रकारे करा कमी पाण्यामध्ये फळबागांचे नियोजन | Water Management - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार

Leave a Comment

X