Karjmafi Anudan Yojana । नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Niyamit Karjmafi
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने यांना याबाबतची माहिती दिली असून लवकरात लवकर शासन निर्णय काढण्याचे आदेश दिले आहेत यामुळे येणाऱ्या काही काळातच शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मीळेल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, येथे पैसे कधी जमा होणार ? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ? तसेच इतर शेतकरी योजनांचे पुढे काय होणार ? ही सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल Niyamit Karjmafi.