50% अनुदान, संघन कुक्कुट पालन विकास योजना 2022; अर्ज सुरु
सघन कुक्कुट पालन विकास गटाच्या स्थापना योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना व या व्यवसायिकांना अनुदान मिळणार आहे. यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांचे अर्ज? त्याच बरोबर या योजनेविषयी संपूर्ण माहिती. आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊया काय आहे ही साधन कुकुट विकास गटाची स्थापना योजना 2022.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी व आर्थिक सहाय्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असते .त्यामधील एक म्हणजे कुकूटपालन विकास गटाची योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील सगळं कुक्कुट विकास गटाच्या या प्रकल्पाची पूर्ण किंमत ही 10 लाख 27 हजार 500 रुपये इतकी आहे .या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान नवीन कुकुट पालन व्यवसायिकांना मिळणार आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना हा प्रकल्प पाच लाख 13 हजार 750 रुपये एवढ्या किमती ला पडणार आहे. म्हणजे पूर्ण खर्चाच्या अर्ध्या किमतीतच आपल्याला हा प्रकल्प मिळणार आहे. तरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज तहसील मध्ये करावा.
कुकूटपालन योजनेमध्ये अनुदान किती ?
मोदी सरकारच्या नवीन योजना शेतकऱ्यांसाठी संधी घेऊन येतच राहतात. त्यामधील एक ही योजना आहे कुक्कुटपालन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान .म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान मिळणार आहे .यासाठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे 31 जानेवारी 2022 आहे .अर्ज सादर कुठे करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल .तर हा अर्ज तुम्ही पशुसंवर्धन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.
लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे केली जाईल?
प्रत्येक तालुक्यातील पात्रतेनुसार एका लाभार्थ्यांची निवड केली जाईल. यामध्ये अनुसूचित जाती व जमाती उपाय योजना व जनजाती शस्त्र उपाय योजनेतील जे लाभार्थी आताही या योजनेअंतर्गत कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत असतील त्याच प्रमाणे जे लाभार्थी सद्यस्थितीत कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत असतील. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी कडे स्वतःचे लघु अंडी उबवणूक यंत्र असेल. अशा लाभार्थ्यांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर जर तुमच्याकडे कुकूटपालन व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र असेल .किंवा कृषी शिक्षणाचा डिप्लोमा किंवा डिग्री असेल .अशा विद्यार्थ्यांनाही नवीन व्यवसाय म्हणून प्राधान्य दिले जाईल .तरीही इतर शेतकरी जे या वरील अटी मध्ये येत नाही .तेही या योजनेचा अर्ज करू शकतात .त्यांचीही या योजनेसाठी निवड होऊ शकते.
या जिल्ह्यामधे सरु झाले आहेत अर्ज:
ही योजना सरकारने सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लागू केली आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम ,परंडा, कळंब, तुळजापूर ,उमरगा तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केली आहे.कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तुमचा अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसातच तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊन तुमची निवडही होऊ शकते निवड झाल्यास तुम्हाला पाच लाख रुपयाचे अनुदान या योजनेअंतर्गत मिळेल.
कुक्कुट पालन योजनेचे फायदे
- पोल्ट्री पालन सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याजदराने कर्ज मिळते.
- कुक्कुटपालनामुळे केवळ व्यक्तींनाच रोजगार मिळाला नाही तर राष्ट्रीय उत्पन्नातही हातभार लागला आहे. भारतात सुमारे 3000 दशलक्ष शेतकरी आहेत जे कुक्कुट पालन करतात. आणि ते राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे 26000 कोटींचे योगदान देत आहेत.
- कुक्कुट पालन हा उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत आहे.
- या व्यवसायात पाण्याची फारच कमी गरज आहे. त्यामुळे यामध्ये पाण्याचीही बचत होऊ शकते.
- कोंबडी पालन व्यवसायात अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे नफा होऊ शकते.
- पोल्ट्री हा एक अत्यंत सोपी व्यवसाय आहे.
- कुक्कुटपालनासाठी परवाना देखील आवश्यक नाही.
- कुक्कुटपालनात कोणत्याही प्रकारची देखभाल आवश्यक नसते.
उजनी साठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्डाची प्रत
- कायमचा रहिवासी पुरावा
- मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
- जमीन नोंद (सातबारा)
- बँकेचा तपशील (पासबूक ची झेरॉक्स)
- बँक स्टेटमेन्टची प्रत
- प्रकल्प अहवाल
कुकुट कुकूटपालन योजनेची पात्रता
- या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी अर्ज करू शकतात.
- या योजनेंतर्गत केवळ शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
- महाराष्ट्रातील सहकारी संस्था पात्र आहेत.
- संघटित आणि असंघटित क्षेत्रांचे गट पात्र आहेत.
- अशासकीय संस्था देखील पात्र आहेत.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा उद्योजक असणे आवश्यक आहे.
- ज्या कोणालाही हा व्यवसाय करायचा आहे त्याला या व्यवसायात पुरेसा अनुभव असावा.
- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे पुरेशी जमीन असावी.
pm modi yojana 2022,modi yojana update, kukut palan yojana 2022,kukut palan yojana in marathi, kukut palan yadi, kukut palan anudan yojana, yojana information in marathi, marathi news, yojana news, all yojana update, maharashtra news, amhi kastakar, shetakari yojana, business yojana, start up yojana, sanghan kukut palan yojana