बारावीच्या निकालाची तारीख जाहीर ! Date of 12th results | Check 12th Result Online - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर ! Date of 12th results | Check 12th Result Online

0
5/5 - (1 vote)

Maharashtra Board 12th HSC Result 2022: जून महिना विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. या निकालाची कमालीची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे. महाराष्ट्र 12 वी निकाल 2022 बुधवार 8 जून ला जाहिर होणार असल्याचं महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून घोषित करण्यात आलं आहे. निकाल 8 जून ला दुपारी 1 वाजता

12 वी प्रमाणे 10 वीचाही निकाल वेळेत लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं – दरम्यान 10 वीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लावणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं , बारावीचा निकाल तुम्ही खालील बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळ म्हणजे www.mahahsscboard.in वर पाहायला

बोर्डाचा बारावीचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे

सर्वात आधी महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्या

यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल – तुमच्या निकालाची प्रत छापून ती तुमच्याकडेच ठेवा


finger down

रिझल्ट चेक करताना महत्त्वाच्या बाबी

सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.

आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली – तर अशा परिस्थितीत सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येईल

बारावीचा निकाल चेक करण्यासाठी इतर वेबसाईट

www.hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

mahresult.nic.in

असा तपासा तुमचा निकाल

  • विद्यार्थी किंवा पालक खाली दिलेल्या स्‍टेप्‍स फॉलो करून निकाल चेक करू शकतात.
  • महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.
  • महाराष्ट्र HSC (Class 12th) निकाल 2022 वर क्लिक करा.
  • तुमची लॉगिन क्रेडेंशियल जसे की रोल नंबर/नोंदणी क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा आणि submit वर क्लिक करा.
  • तुमचा महाराष्ट्र बोर्ड 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी तो सेव्ह करा.
Maharashtra Board 12th HSC Result 2022 Check Online
Share via
Copy link