कास्तकार म्हणजे काय? Kastkar meaning in Marathi, Hindi & English

नमस्कार, आज आपण पाहणार कि कास्तकार म्हणजे काय? आणि जाणून घेणार आहोत कास्तकार meaning in marathi, kastkar meaning in hindi & kastakar meaning in English

एकंदरीत महाराष्ट्राच्या महत्वाच्या विभागात म्हणजेच विदर्भात वापरला जाणारा शब्द कास्तकार .

कास्तकार meaning in Marathi :

तर मित्रांनो कास्तकार म्हणजेच जगाचा पोशिंदा, सर्व जगाला पोसणार माझा बळीराजा माझा शेतकरी.

मित्रांनो महाराष्ट्रातील विदर्भात वर्हाडी भोळी भाषा हि खूप फेमस आणि प्रसिद्ध अशी बोली भाषा आहे. तर याच बोली भाषेतून उगम पावलेला शब्द म्हणजे कास्तकार.

काश्तकार Meaning in Hindi :

  1. वह व्यक्ति जो कृषि या खेती करता हो
  2. जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो|

Kastkar (काश्तकार) Meaning in English :

The meaning of kastkar is farmer and the word is used in Vidarbha, the region of Maharashtra.

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. 

शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Leave a Comment

X