MJPSKY List | महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना दुसरी यादी या दिवशी येणार
MJPSKY List :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. तर अश्याच शेतकऱ्यांना दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात अली. त्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर महा डीबीटी प्रणालीद्वारे ५० हजार रुपये जमा करण्यात आले, आणि त्यांची दिवाळी गोड झाली.
तर दिवसभरात ७५ हजार अशा एकूण ८० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. पहिल्या यादीतील एक लाख २९ हजार २६० खातेदारांच्या नावावर ही रक्कम वर्ग होईल.
MJPSKY Anudan 2nd List कधी येणार
कर्जमाफी प्रोत्साहन अनुदानाच्या पहिले यादी नंतर आता शेतकऱ्यांना वाट आहे ती दुसर्या यादीची कारण ज्या शेतकऱ्यांचे नाव हे पहिल्या यादीत आले नाही आणि ते नियमित कर्जदार असून पात्र आहेत असे शेतकऱ्यांना अजूनही आपल्याला अनुदान मिळणार किंवा नाही याची चिंता लागलेले आहे तर मित्रांनो आता पाहुयात की दुसरी यादी कधी जाहीर होणार.
दरम्यान दुसरी यादी १ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळाले असेल.
कर्जमाफी अनुदानाची पहिली यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा