Take a fresh look at your lifestyle.

[MJPSKY] Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana List, Yadi 2020-2021

7

[MJPSKY] Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna 20-21

Topics Covered in This Post

[MJPSKY] Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojna MJPSKY Mahatma Phule Karj Mafi Yadi, List 2020 download Pdf, MJPSKY महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी, MJPSKY लिस्ट 2020, कर्ज माफी शेतकरी लिस्ट | महाराष्ट्र जिल्ह्यानुसार कर्ज माफी लिस्ट | महाराष्ट्र शेतकरी यादी ऑनलाइन | महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना | महाराष्ट्र कर्ज माफी योजना | कर्जमाफी शेतकरी यादी | शेतकरी कर्जमाफी अर्ज. MJPSKY : Mahatma Phule Karj Mafi Yadi, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th List 2021 download Pdf, MJPSKY List March -April 2021

MJPSKY] Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna MJPSKY

MJPSKY सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती

 • आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
 • मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
 • या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
 • शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
 • पाडळताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल.
 • कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

MJPSKY शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

 • ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
 • कर्ज मुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
 • राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !

MJPSKY यांना लाभ मिळणार नाही

 • आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
 • सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी.
 • २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
 • शेती उत्पन्ना व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती


हे पण वाचा –  [MJPSKY] महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना नवीन शासन निर्णय (जीआर – GR) 17 जानेवारी 2020
                      [MJPSKY] महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020

MJPSKY – Simple, Transparent Procedures

 • Your Aadhaar number should be attached to the bank, various operating cooperative loans.
 • From March 1, the lists prepared by the banks along with the Aadhaar number and the loan account amount will be released on the information board as well as on the key.
 • These lists will have a specific identification number assigned to the farmer’s loan account.
 • The farmers should verify their Aadhaar number and loan amount by going to the ‘Your Government Service‘ center, taking the specific identification number provided with the Aadhaar card.
 • If the loan amount is acceptable to the farmers after scrutiny, as per the rule, the debt relief amount will be credited to the loan account.
 • If farmers have different say about the loan amount and Aadhaar number, it will be presented to the collectors’ committee. The committee will decide on it and take the final action. ‘Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana’


MJPSKY – Benefits to Farmers

 • On September 7, weary and tired. Short Term Crop Loans and Restructured Crop Loans taken from 1st April to 5th March 29th will be forgiven!
 • The government will pay the debt relief amount directly to the farmers’ loan account!
 • Crop loans are taken by farmers from nationalized, commercial, district central co-operative banks, rural banks, various executive cooperatives, and restructured crop loans will be forgiven!MJPSKY – They Will Not Benefit

 • Grandmother and former Minister, Grandmother and former MLA and MP
 • Central and State Government Officers, Employees (with a monthly salary above Rs. 3,000) (excluding IV category)
 • Officers, Employees of the Government of Maharashtra (excluding the fourth category)
 • Board of Directors of Co-operative Sugar Factories, Agricultural Produce Market Committee, Co-operative Milk Association, Civil Co-operative Banks, Co-operative Yarn mill and the officers having a salary of over Rs 3 thousand Individuals receiving more than pension
 • Income taxpayers in addition to farm income. “Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana”
CONCLUSION
मित्रांनो, [MJPSKY] Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna महाराष्ट्र कर्ज माफीच्या शेतकर्‍यांची यादी 2020 ने कोणत्या प्रकारची निवड केली आहे, तुम्ही आम्हाला कमेंट करुन सांगाल. आम्ही यासंबंधित प्रश्न विचारू शकतो, आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देऊ. आपण आमचे फेसबुक पेज लाईक आणि शेअर करू शकता.
आपल्या MJPSKY वेबसाईट वर नक्की भेट द्या – https://mjpsky.maharashtra.gov.in/
X