Take a fresh look at your lifestyle.

[MJPSKY Portal CSC] LOGIN : KYC Process in Marathi| Portal | MJPSKY List Download

11

[MJPSKY Portal CSC] LOGIN : KYC Process in Marathi| Portal

MJPSKY CSC KYC Portal login We are Providing the process of  MJPSKY Portal login CSC PDF and Mahatma Joytiba Phule Karj Mafi Yojana KYC Login process. MJPSKY CSC LOGIN Process | CSC VLE MJPSKY KYC PORTAL LOGIN. Mahatma Jotirao Phule Karj Mukti Yojana Login Process.in Marathi 

 

MJPSKY पोर्टल ला CSC मधून कसे login करावे लागणार आहे याची माहिती आपण येथे थोडक्यात पाहूयात. How To Login on MJPSKY CSC VLE Portal. KYC MJPSKY LOGIN KYC CSC VLE.

PORTAL MJPSKY CSC KYC LOGIN – PROCESS

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना  मधील यादी महाराष्ट्र कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कर्ज माफी यादी अंतर्गत अर्ज करणारे शेतकरी आपल्या जिल्ह्यानुसार त्यांची नावे जाणून घेऊ शकतात. महाराष्ट्र कर्ज माफी योजना २०१९-२०२० शासनाच्या MJPSKY | Poratal संकेतस्थळावरच भरली आहे. कर्जमाफी यादी महाराष्ट्र २०२० च्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांची नावे Online जाहीर करण्यात आली आहेत आणि ते आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) किवा नजीकच्या तलाठी किवा तहसीलदार कार्यालामध्ये आणि बँक मध्ये यादी लावण्यात आल्या आहेत.

How to Login MJPSKY CSC KYC Portal

 
 
MJPSKY PORTAL LOGIN
  • Mahatma-Fule-Karjmafi-Yadi-Download-MJPSKY
  • स्टेप  1:-(CSC चालकाने) आपले सरकार सेवा केंद्राने पोर्टल वर लोगिन करण्याकरीता https://digitalseva.csc.gov.in/ या लिंक वर जावे.
  • स्टेप  2:-  CSC यूजर आयडी व पासवर्ड टाकून आपण साइन इन करून घ्यावे.
  • स्टेप  3:-  त्यानंतर नवीन आगमन झलेल्या लिंक तुम्ही उजव्या बाजूला पुढे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता  त्या लिंक View Product या बटण वर क्लिक करा.  http://uatmjpsky.mahaitgov.in/ASSK/ASSKIntegrationLandingPage/ConnectCSC
 
स्टेप  4:- CSC चालकाला  विशिष्ट क्रमांक किवां आधार क्रमांक द्वारे शेतकरी कर्ज खात्याच्या आधार KYC साठी खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहू शकता असे दोन ऑप्शन दिसतील.
 
स्टेप  5:-  CSC चालकाने शेतकऱ्याने दिलेल्या विशिष्ट क्रमांक किवा आधार क्रमांक समाविष्ट करून सर्च बटनावर क्लिक करावे.
 
स्टेप  6:- आधार क्रमांक चुकीचा असल्यास कृपया वैध आधार क्रमांक प्रविष्ट करा. 
  • स्टेप  7:- आधार क्रमांकाशी संबंधीत कर्ज खात्याचा सर्व डेटा यादी मध्ये विशिष्ट क्रमांक, कर्ज धारकांचे नाव, बँकेचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव, कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, बचत खाते क्रमांक यांसारखा संपूर्ण डेटा दिसेल.
 
mjpsky csc portal login Process
  • स्टेप  8:- शेतकर्याने दिलेला आधार क्रमांक व दाखिवलेल्या कर्जाची माहिती बरोबर असल्यास मान्य बटणावर क्लिक करा नंतर रक्कम मान्य असल्यास मान्य बटनावर क्लिक करा आणि ओके करा
 
स्टेप  9:- कर्ज खात्याच्या दिलेल्या माहिती मधील थकीत रक्कम मान्य आहे का या टॅब च्या खाली  Yes दर्शवले जाईल.
  • स्टेप  10:- सेल्फ डिक्लेरेशन चेकबॉक्स वर क्लिक केल्यानंतर आधार प्रमाणीकरण प्रकार निवड हे टॅब दिसतील.
 
स्टेप  11:- CSC चालकाने खालील प्रमाणे शेतकर्यांचे आधार KYC करू शकता 
१) आधार लिंक मोबाइल द्वारे OTP(One Time Password)२) बायोमेट्रिक च्या साह्याने ३) आधार KYC शक्य नसल्यांस शक्य नाही वर क्लिक करून त्यांचे सुधा CSC चालकाने आधार द्वारे OTP किवा बायोमेट्रिक च्या साह्याने करू शकता.
  • स्टेप  12:- ओटीपी प्राप्त झाल्यावर OTP करा किवा बायोमेट्रिक द्वारे KYC करावी सगळी प्रोसेस झाल्यावर KYC यशस्वी रित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दर्शविला जाईल.
  • स्टेप  13:- CSC चालकाने शेतकऱ्यांना आधार KYC ची नोदं देण्या करीत प्रिंट या बटनावर क्लिक करून नोदं पावती दयावी.

Mahatma Joytirao Phule Karj Mukti Yojana Login KYC

 MJPSKY CSC PORTAL LOGIN PROCESS PDF ASSK – DOWNLOAD

मित्रांनो, तुम्हाला MJPSKY CSC LOGIN Process बद्दल किवा MJPSKY लिस्ट २०२० पाहण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

X