Monsoon Update: पंजाब डख नवीन हवामान अंदाज – राज्यात पुढील 2 दिवसात “इथे” होणार मुसळधार पाऊस
पंजाब डख- राज्यात 17 जुलै पासून 19 जुलै पावसाचा अंदाज !
🟡 17 जुलै पासून पूर्वविदर्भ, प- विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात 20 जुलै पर्यत पाउस पडेल .
माहितीस्तव – राज्यात हा पाउस चंद्रपूर नागपूर यवतमाळ वर्धा नादेंड हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा लातूर परभणी बिड जालना संभाजीनगर उस्मानाबाद सोलापूर सांगली नगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक व कोकनपट्टी . दि-17,18,19 तिन दिवस पाउस असेल . पण सर्वात जास्त पाउल पूर्व- विदर्भ,प विदर्भ पाउस जास्त राहील
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.18/ 07 /2022
हे पण वाचा –
- कापूस उत्पादकांच्या मनातील व्यथा – शाहीर लक्ष्मणराव हिरे | अतिशय ह्रदयस्पर्शी असे हे शब्द, नक्की पहा
- talathi bharti तलाठी भरती ४१२२ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
- Kanda Bajar Bhav Today : आजचे कांदा बाजार भाव
- Tur Bajar Bhav: आजचे तूर बाजार भाव
- Soyabean Bajar Bhav: आजचे सोयाबीन बाजारभाव