Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर - Amhi Kastkar

Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

3.9/5 - (25 votes)

जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा Land Record पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे

uttrakhand land record: जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.

ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे (e land record) यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे.


सातबारा, खाते उतारे ऑनलाईन (e land record) पाहण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा

finger down

आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन (e land record) उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. uttrakhand land record ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे.

पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.


सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा

finger down

e-land-record

Leave a Comment

Share via
Copy link