Take a fresh look at your lifestyle.

[Download GR] खरीप पीक विमा योजनेसाठी 500 कोटींची रक्कम नवीन शासन निर्णय दि.25 फेब्रुवारी 2020

1
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा
आम्ही कास्तकार  – नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. खरीप हंगाम सन 2019 साठी राज्य शासनाच्या हिश्याची पिक विमा हप्ता अनुदानापोटी 500 कोटी रूपये इतकी रक्कम वितरीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमा उतरविलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2019 मध्ये राज्यात शासन निर्णयाद्वारे भारतीय कृृषि विमा कंपनी आणि बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी या दोन विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. त्यांना पिक विमा हप्ता अनुदानापोटी पुरक मागणीद्वारे उपलब्ध असलेल्या निधीतून राज्य शासन हिश्याची रक्कम 500 कोटी रक्कम वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी खरीप पीक विमा योजनेत भाग घेतला होता. यावर्षी अतिवृष्टी आणि पूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने मदत जाहीर केली होती. पण ज्यांनी विमा उतरविला ते शेतकरी मदतीपासून वंचित होते. पण आता राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्याची 500 कोटींची रक्कम अदा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटण वर क्लिक करा. 
नवीन शासन निर्णय (GR) दि.25 फेब्रुवारी 2020  : शासन निर्णय जारी झालेला आहे.  तरी तो डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Open the way for disadvantaged farmers to get help

We have introduced the Prime Minister’s Crop Insurance Scheme to provide relief to farmers in case of damage to crops due to natural calamities, pests and diseases. The kharif season has been approved to distribute up to Rs 500 crores for the state government’s crop insurance premium subsidy for the year 2019. Due to this, the way to get help to the farmers of the insured district is open.
Pandhan Mantri Pik Bima Yojana is being implemented in Kharif 2019 by two government insurance companies – Krishi Insurance Company and Bajaj Aliens Insurance Company. The government has approved to distribute the amount of Rs.500 crore from the funds available through supplementary demand for crop insurance installment subsidy.
Many farmers in the district participated in the kharif crop insurance scheme. This year, heavy rains and floods caused major damage. The government had announced help to the disadvantaged farmers. But the farmers who insured were deprived of help. But now the state government has approved the payment of their share of Rs 500 crore. Therefore, the way to help the farmers of the state has been opened.
X