Panjab Dakh Andaj Fail: पंजाब डख यांचा हवामान अंदाज ठरतोय फेल “शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Panjab Dakh Andaj Fail: पंजाब डख यांचा हवामान अंदाज ठरतोय फेल “शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

1
4.8/5 - (5 votes)

सध्या राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आलेला आहे ,सतत सुरु असलेला पाऊस शेतकऱ्यांचा  ऐन हाता तोंडाशी आलेला घाण हिसकावून घेत आहे.त्यात अतिवृष्टीचा नुकसान भरपाई साठी सरकार दिरंगाई करत आहे. 

पंजाबरावांचा अंदाज ठरतोय फेल !

राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे  शेतकरी बांधव पूर्णपणे हवामान विभागावर अवलंबून असतात ,परंतु हवामान विभागाचे अंदाज हे चुकीचे ठरत आहेत .म्हणून लोक हे पंजाबराव डख यांच्या हवामन अंदाजाजावर अवलंबून राहताने दिसत आहेत ,पण आता पंजाब डंख यांचा हवामान अंदाज देखील चुकीचे ठरत असल्याचे दिसत आहेत.

 मागील आठवड्यात पंजाबराव डख यांनी पाऊस लवकरच उखडेल आणि थंडीची लाट येईल असा अंदाज वर्तवला होता. परंतु तो अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला ,आणि राज्यात  सगळीकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस होतोय,म्हणून शेतकरी वर्गामध्ये संताप होताना दिसत आहे.

शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट!

 आधीच हवामान विभागाचे अंदाज चुकीचे ठरत असताने आणि सरकार नुकसान भरपाई मध्ये करत असलेली दिरंगाईमुळे लोकांमध्ये संताप आहे. पंजाब डख यांचे देखील अंदाज चुकीचे ठरत आहेत त्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  

पंजाब राव यांनी दिलेल्या अंदाजानुसार 17 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा एकदा थंडीची लाट येईल व तुम्हाला स्वेटर बाहेर काढावे लागतील अशा प्रकारची कॉल रेकॉर्डिंग एका शेतकरी सोबत त्यांची वायरल झाली होती तर ती कॉल रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या फोटोवर आवश्य टच करा आणि कॉल रेकॉर्डिंग ऐकायला विसरू नका.

panjab dakh hawaman andaj fail
Share via
Copy link