पंजाब डख हवामान अंदाज – मराठवाडा व पूर्वविदर्भात 14 जानेवारी पर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

पंजाब डख हवामान अंदाज – मराठवाडा व पूर्वविदर्भात 14 जानेवारी पर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता

0
3.7/5 - (3 votes)

Panjab Dakh Havaman Andaj January 2022: राज्यात नववर्षात पावसाने पुन्हा अवकाळीचा जोर पकडला आहे. त्याच पार्शवभूमीवर हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी नवीन अंदाज दिला आहे. अधिक माहितीसाठी खालील पूर्ण वाचा. पूर्व विर्दभात ,11,12,13 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज.

माहितीस्तव – राज्यात 11 जानेवारी ते 14 जानेवारी काही भागात पावसाचे सावट असेल तो पाउस पूर्वविदर्भात जास्त असेल . व जानेवारी 11,12,13 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व गारपिठ आहे.

मराठवाड्या मध्ये दि.11,12,13 जानेवारी पर्यतं ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पाउस व राज्यात उर्वरीत भागात ढगाळ वातावरण . व सातारा, सांगली, सोलापूर तासगाव ढगाळ वातावरण राहूण धुके जास्त राहील .

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.


हे पण वाचा –


नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक14 जानेवारी 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!.

panjab dakh patil havaman andaj today
Share via
Copy link