काय आहेत इंधनाचे दर (Petrol-Diesel Price on 25th May 2022)
Petrol-Diesel Price Today(May 25, 2022) – Citywise List
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज 24 दिवस झाले, पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. सहा एप्रिल रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाचे दर आतंरराष्ट्रीय पातळीवर वाढताना दिसत आहेत, मात्र दुसरीकडे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये लिटर आहे. आर्थिक राजधांनी मुंबईमध्ये पेट्रोल 250.51 रुपये तर डिझेल 105.77 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 255.25 आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 250.85 रुपये आणि 100.94 प्रति लिटर आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
काय आहे आजचा दर…
- मुंबईत आज पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल ₹ 97.28 प्रती लीटर आहे.
- पुण्यात आज पेट्रोल 110.95 रुपये आणि डिझेल ₹ 95.44 प्रती लीटर आहे.
- नागपुरात आज पेट्रोल 111.41रुपये आणि डिझेल ₹ 95.92 प्रती लीटर आहे.