खरीप पीक विमा या जिल्ह्याचा सरसकट पीक विम्याचा मार्ग मोकळा | Pik Vima 2021-2022
शेतकऱ्यांसाठी अतिशय खूप महत्त्वाचे बेट आहे शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्याचा खरीप पिक विमा 2019 सरसकट पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
पीक विमा २०२० शेतकऱ्यांना अद्यापही (crop insurance policy) पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांना उडवाउडवीची करणे सांगून पीक विमा टाळला जात आहे जुना २०२० पीक विमा मिळाला नाही तोच २०२१-२०२२ मध्ये परत आता टाळाटाळ होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
खरीप पिक विमा, रब्बी पिक विमा असो किंवा फळपीक (crop insurance policy) विमाच्या संदर्भात जे काही शक्य असतील ते अपडेट माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत माहिती घेत असतानाच खरीप पीक विमा २०२१ नवीन माहिती समोर आली आहे.
तर २०२१ नुकसान भरपाई साठी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १० सॅम्पल सर्वे करण्याचे आदेश दिले आहे, पीक विमा कंपनीस पत्र लिहून पुढील कामे पूर्ण करण्यासाठी आदेश दिले आहे कोणत्या जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पात्र हे बघूया.
या जिल्ह्याला मिळणार सरसकट पिक विमा
????