[डाउनलोड PDF] सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी 2020 जाहिर | Pradhan Mantri Pik Vima Yojana Yadi
??पिक विमा यादी 2020??
शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेची यादी पहायची असेल तर आपण खाली याद्या दिलेल्या आहेत त्या यादी क्रमांक एक आणि यादी क्रमांक दोन याप्रमाणे आहेत तर त्या याद्या पाहण्यासाठी वर डाऊनलोड करण्यासाठी कृपया तीस सेकंदात ची वाट पहा आणि ती सेकंदानंतर टायमर खतम होऊन तिथे तुम्हाला यादी डाऊनलोड करायचा ऑप्शन मिळेल तर मित्रांनो 30 सेकंड वाट पाहून खालील यादी अवश्य डाऊनलोड करा.
तुमच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा. ???
फळ पिक विमा मंजूर यादी मध्ये तुमचे नाव तपासून घ्या.
विविध नैसर्गिक धोक्याच्या पात्रतेवर आधारित संपूर्ण जिल्ह्याच्या याद्यांची लिंक खाली दिलेली आहे. तुमचा जो जिल्हा असेल त्यावर टच करून तुम्ही तुमचे नाव तपासून घेऊ शकता.
तुमच्या जिल्ह्याचे नाव यात नसेल तर कमेंट करा, यादी उपलब्ध झाल्यास इथे अपडेट करण्यात येईल.
शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आणि पिक विमा योजनेची यादी इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद.
हे वाचलंत का?
- राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे कापूस बाजारभाव
- राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव
- राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे तूर बाजारभाव
- PM KISAN च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार