planting 'this' fruit farmers will rich । खुशखबर! 'या' फळाची लागवड करून शेतकरी होणार मालामाल, सरकारकडून दिले जात आहेत लाखो रुपये - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

planting ‘this’ fruit farmers will rich । खुशखबर! ‘या’ फळाची लागवड करून शेतकरी होणार मालामाल, सरकारकडून दिले जात आहेत लाखो रुपये

0
Rate this post

[ad_1]

Dragon fruit farming : हळूहळू सर्व शेतकऱ्यांचा (Farmer) कल हा आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वाळू लागला आहे. अगदी कमी वेळेत आणि थोड्या कष्टात शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न (Income) काढण्यावर शेतकरी भर देत आहे.

वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी ठरत असलेल्या ड्रॅगन फ्रुटची ( Dragon fruit ) सध्या खूप चर्चा होत आहे. विविध देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची आता भारतीय बाजारात मागणी वाढली आहे.

ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अशी योजना आणणारे हरियाणा (Haryana) हे पहिले राज्य (State) ठरले आहे. यापैकी ट्रेलिंग सिस्टीम किंवा जाफरी-जाळी व्यवस्था करण्यासाठी प्रति एकर 70,000 रुपये आणि ड्रॅगन फ्रूट रोपे लावण्यासाठी 50,000 रुपये दिले जात आहेत.

उद्यान विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ड्रॅगन फ्रूटची लागवड कोणत्या तापमानात आणि पावसात केली जाते?

ड्रॅगन फ्रूटला जास्त पावसाची गरज नसते. त्याचबरोबर जमिनीचा दर्जा फारसा चांगला नसला तरी या फळाची चांगली वाढ होऊ शकते. त्याच्या लागवडीसाठी जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. अशा परिस्थितीत, आपण शेडचा वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून फळांची लागवड चांगली होईल.

ड्रॅगन फ्रूटसाठी किती माती लागते?

जर तुम्ही तुमच्या शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुमची माती 5.5 ते 7 pH असावी. हे वालुकामय जमिनीत देखील होऊ शकते. उत्तम सेंद्रिय पदार्थ आणि वालुकामय जमीन त्याच्या लागवडीसाठी उत्तम आहे.

ड्रॅगन फ्रूटची लागवड करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. एक एकर शेतीतून दरवर्षी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी सुरुवातीच्या काळात चार-पाच लाख रुपये खर्च करावे लागतील.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link