Pm kisan yadi download: शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होण्यास सुरुवात व या FPO साठी 14 कोटींची तरतूद
PM Kisan 10th installment: शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी 1,24,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये जमा करण्यात आली आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत पंतप्रधान किसान सन्मान (pm kisan yojana)योजनेचा दहावा हप्ता सांगितल्याप्रमाणेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
2000 रुपये आले कि नाही मोबाईलवर चेक करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा
??????
PM Kisan यादीत नाव पाहण्यासाठी इथे दाबा
तर, यासोबतच एक शेतकऱ्याच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तो निर्णय असा की शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी 1,24,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेऊन आता वर्षभर अशाच प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व साथ देऊन शेतकऱ्याचे हितच साधले जाणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. (Pm kisan yojana 10th installment)
पी एम किसान योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू होऊन आत्तापर्यंत या योजनेची 9 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहेत. 28 डिसेंबर 2021 पर्यंत 15987.98 कोटींची रकम महाराष्ट्रातील 108.70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे तर 1 डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2022 या महिन्यात दरम्यान चा दोन हजार रुपयांचा हप्ता म्हणजेच पी एम किसान निधी आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. (All about pm kisan yojana)
2000 रुपये आले कि नाही मोबाईलवर चेक करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा
??????
पीएम किसान सन्मान योजना म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ
महाराष्ट्रातील अल्पभूधारक (marginal farmer)शेतकरी होरपळून जाऊ नये. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढले जावे असा निर्धार केला आहे . पण हा निर्धार करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावखेड्यातील तडागळ्यातील शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली होती. त्यामुळेच जर शेतकऱ्यांचे उत्पादन आपल्याला वाढवायची असेल तर, अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती सुधारायला हवी अल्पभूधारक शेतकरी हाच देशाचा कणा आहे. देशात 80 टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आली. त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. (Marginal farmer increase income)
2000 रुपये आले कि नाही मोबाईलवर चेक करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा
??????