Pm kisan yadi download: शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होण्यास सुरुवात व या FPO साठी 14 कोटींची तरतूद
पी एम किसान योजनेचे पैसे कोणत्या शेतकऱ्याला मिळतात ? (Which farmer is eligible for pm kisan yojana)
या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये थेट खात्यामध्ये मिळतात. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशा 3 किस्ती मध्ये वर्ग केले जातात. या योजनेच्या साठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची धावपळ करण्याची आवश्यकता पडत नाही हीच या योजनेची खासियत आहे.
2000 रुपये आले कि नाही मोबाईलवर चेक करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा
??????