PM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक
तुमची हप्त्याची स्थिती तपासा
1. तुमच्या हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्ही प्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
2. आता उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक करा.
3. यानंतर तुम्ही Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
5. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.
कधी येणार दहावा हफ्ता? खालील लिंकवर क्लिक करा. (३० सेकंड वाट पहा)
PM किसान चा १० व हफ्ता कधी येणार यासाठी ३० सेकंदानंतर येणाऱ्या वरील लिंकवर क्लीक करा.