PM KISAN : ‘या’ दिवशी जमा होणार 11वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर
PM-KISAN Yojana: देशातील शेतकऱ्यांना PM-KISAN या योजनेअंतर्गत किसान सम्मान निधी दिला जातो. शेतकऱ्यांसाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येत असून केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
👉पात्र लाभार्थी यादी व 11वा हप्ता कधी जमा होणार पाहण्यासाठी👈
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मध्यप्रदेशमध्ये एका कृषी कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सम्मान निधीची PM-KISAN Yojana घोषणा केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी दिला जातो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC ची गरज
तुम्ही जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी PM-KISAN Yojana पात्र असाल तर तुम्हाला पीएम किसान खात्याची ईकेवायसी करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ईकेवायसी केली तर तुम्हाला त्यासाठी पैसै द्यावे लागणार आहेत. तसेच तुम्ही मोबाईवर किंवा लॅपटॉपवरही ईकेवायसी करू शकता.
👉पात्र लाभार्थी यादी व 11वा हप्ता कधी जमा होणार पाहण्यासाठी👈
