PM Kisan :आता वार्षिक मिळणार 36 हजार रुपये पगार, असे आहे नवीन बदल; इथे करा अर्ज - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

PM Kisan :आता वार्षिक मिळणार 36 हजार रुपये पगार, असे आहे नवीन बदल; इथे करा अर्ज

0
4.7/5 - (3 votes)

PM kisan mandhan yojana :पी एम किसान (PM kisan)योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला 36 हजार रुपये मिळू शकतात. त्यासाठी काय करावे लागेल? याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत .पी एम किसान मानधन योजना (PM kisan yojana)मध्ये आता काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये असे 2 हजाराची तीन हप्ते मिळत होते .पण आता या योजनेमध्ये बदल झालेला आहे. तर या योजनेमध्ये कोणते बदल झाले आणि त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे. आणखीन वाचण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
(Pm kisan 2022 update)

योजनेमध्ये झालेले बदल:

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या (marginal farmer of maharashtra) मदतीसाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते .या मधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजेच पीएम किसान मानधन योजना. (PM kisan)या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दोन हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारची ही योजना लाभदायक ठरत आहे .पीएम किसान मानधन(pm kisan mandhan yojana)योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिना पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत वयाची साठ वर्ष पार केलेल्या शेतकऱ्यांना दर महिना तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये एवढा पगार आता शेतकऱ्याला मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला थोडे पैसे गुंतवून तुम्ही गॅरेंटेड तीन हजार रुपये पगार मिळू शकतात.

??? अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ???

?? इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा ??

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काही कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावी लागतील .जसे की आधार कार्ड आणि बँक खाते तपशील इत्यादी. पण ,जर तुम्ही आधीच पी एम किसान चा लाभ घेत असाल. तर तुम्हाला या योजनेसाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र देण्याची गरज नाही आहे. कारण ही योजना वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्याला आपोआपच सुरू होते .वयाच्या 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेमध्ये थोडीफार गुंतवणूक करु शकतात. ज्यामुळे 60 वर्षानंतर त्यांना घरबसल्या 36 हजार रुपये वार्षिक पगार पडू शकतो. (PM kisan news)

योजनेमध्ये किती गुंतवणूक करावी लागेल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेमध्ये थोडीफार गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे तर या योजनेमध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करावी लागेल या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे.

  • वयाच्या 20 ते 40 वर्षापर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये थोडीफार गुंतवणूक करावी लागणार आहे.
  • वयोगटानुसार गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये बदल होतो.
  • वयाच्या अठराव्या वर्षी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला 55 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
  • वयाच्या 30 व्या वर्षी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला 110 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
  • वयाच्या चाळीसाव्या वर्षी जर तुम्ही या योजनेमध्ये भाग घेत असतात तर तुम्हाला दोनशे रुपये दर महिना याप्रमाणे रक्कम जमा करावी लागेल.

??? अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ???

?? इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा ??

Pradhan mantri kisan sanaman nidhi yojana 2022

PM Kisan Mandhan Yojana
Share via
Copy link