प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप

Kusum Solar Pump Yojana Maharashtra कृषी पंपांना सौर ऊर्जेद्धारे वीज राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 2020 ते 21 च्या कुसुम योजनेच्या अर्थसंकल्प अंतर्गत जवळजवळ 20 लाख पंपांना अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे डिझेल आणि कच्च्या तेलाच्या वापरावर आणि आयातीवर आळा बसेल.

या योजनेचा फायदा हा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होतो. एक म्हणजे त्यांना शेतातील सिंचनासाठी दुसरा म्हणजे बनलेली अतिरिक्त वीज ग्रीडला ला पाठवली तर त्यातून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीस मदत होते. तसेच सौर ऊर्जावर चालणारी उपकरणे बसवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 10 टक्केच रक्कम द्यावी लागते. उरलेली उर्वरित रक्कम हे केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट अनुदान म्हणून जमा करण्यात येते.

हेही वाचा : महावितरण कृषी वीज धोरण योजना – असा करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा 50% वीज बिल माफी

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँका 30 टक्के रक्कम कर्ज म्हणून देतात तर सरकार सर कंपनीच्या एकूण खर्चाच्या 60 टक्के शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देते. देशातील योगातील यावी संकटाला सामोरे जाणारे क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्तानपाद महाभियान अर्थात कुसुम या योजनेची घोषणा केली होती.

या अंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपांचा वापर घटविण्याचे योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना स्वरूपात दिली जाणार आहेत तसेच सिंचन झाल्यानंतर शिल्लक असलेल्या विजेपासून पासून शेतकरी पैसा कमवू शकते.

हेही वाचा : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घ्या अफलातून गोष्टी

कुसुम योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया |

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्याची प्रक्रिया समजून घेऊ.

  •  सगळ्यात अगोदर अर्जदारांनी अर्ज करण्या साठी असलेल्या अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in/solar-pmkusum/ वर जावे.
  • त्यानंतर कॉम्प्युटर अर्ज करण्यासाठी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल.
  • या फॉर्ममध्ये अर्जदारास त्याला स्वतःची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
  • या ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
  • नंतर खुश मिळत अंतर्गत भरलेला फॉर्म जमा करावा.

हेही वाचा : या १६ हजार ५७७ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान – कर्जमाफी योजना २०२०

 या योजनेची सर्वसाधारण माहिती

 महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी तसेच पाच एकर अथवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन एचपी कृषी पंप देण्यात येणार आहेत.

हेही वाचा : पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणार!

पाच एचपी कृषी पंपाची किंमत तीन लाख 85 हजार तर 3 एचपी कृषी पंपाची किंमत दोन लाख 55 हजार रुपये आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या फक्त दहा टक्के आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना 25 टक्के रक्कम भरावी लागते.

 माहिती स्त्रोत- कृषी क्रांती

FAQ

PM Kusum योजनेचा अर्ज कुठे भरावा?

अर्ज भरण्यासाठी www.mahadiscom.in/solar-pmkusum/ या वेबसाईट ला भेट द्या.

पाच एचपी कृषी पंपाची किंमत किती रुपये आहे?

पाच एचपी कृषी पंपाची किंमत तीन लाख 85 हजार रुपये आहे.

तीन एचपी कृषी पंपाची किंमत किती रुपये आहे?

3 एचपी कृषी पंपाची किंमत दोन लाख 55 हजार रुपये आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या किती टक्के रक्कम भरावी लागते?

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या किती टक्के रक्कम भरावी लागते?

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना 25 टक्के रक्कम रक्कम भरावी लागते.

Video Tutorial :

1 thought on “प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप”

  1. Pingback: महावितरण कृषी वीज धोरण योजना - असा करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा 50% वीज बिल माफी

Leave a Comment

X