PM Crop Insurance: प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop Insurance) भरला होता अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपणास घेऊन आलेलो आहोत. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की राज्यांमधील सुमारे सहा जिल्ह्यांसाठी पिक विमा यादी ही आलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) मंजुर सुद्धा करण्यात आलेला आहे.
तर ज्या शेतकऱ्यांनी 2020मध्ये रीतसर पिक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये (Bank Account) मध्ये थेट रक्कम हे जमा होणार आहे आणि त्यासाठी फक्त सहा जिल्ह्यातील शेतकरी सध्या पात्र असतील.
तर आपण ही संपूर्ण यादी तुम्हाला या पोस्टमध्ये देणार आहोत ज्या यादी तुमच्या तालुक्याचा आणि गावाचं नाव सर्च करून तुम्ही तुमचं नाव त्यामध्ये आहे किंवा नाही हे शोधू शकता आणि जाणून घेऊ शकता की तुम्ही या पीक विम्याची साठी पात्र आहात किंवा नाही.
आता आपण पाहुयात पिक विमा Crop Insurance ची यादी कशा प्रकारे पहावे.
- सर्वात अधिक खाली दिलेल्या तीस सेकंदाचे टाइमर संपण्याची वाट पाहा.
- त्यानंतर तिथे येणाऱ्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून तुम्ही नवीन पेज वर जाल.
- नवीन पेजवर गेल्यानंतर तिथे सुद्धा तुम्हाला 30 सेकंद वाट पाहायची आहे
- त्यानंतर तुम्हाला मोबाईल मध्ये यादी डाउनलोड करायचे आहे.
फायनल पेजवर खरीप हंगाम पिक विमा यादी 2020 (crop insurance beneficiary list 2020-21) या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर कम्प्यूटर (Computer) मध्ये लिंक ओपन केली असेल तर डाउनलोड न करता ती यादी पाहू शकता त्याच बरोबर जर तुम्ही मोबाईल मध्ये पाहत असाल तर ती यादी डाऊनलोड करून आणि सर्च करून तुमचं नाव त्यामध्ये शोधू शकता
जिल्हानिहाय PDF याद्या पाहण्यासाठी खाली क्लिक करा
तुमच्या जिल्ह्यात साठी ची पिक विम्याची यादी पाहण्यासाठी वरील टाइमर संपल्यावर येणाऱ्यांनी वर क्लिक करून तुम्ही ते यादी पाहू शकता.