[ad_1]
विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित घट झाली होती (fall in temperature). त्यामुळे काल रात्रभर गारवा, तर सकाळी गरमी, असं चित्र पाहायला मिळालं. तर उद्या राज्यात गरमी वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं (IMD) वर्तवलीय.
Next 5 days rainfall forecast for Vidarbha Dated 12.02.2022 pic.twitter.com/sbdpf140Di
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) February 12, 2022
तर दुसरीकडे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि नागपूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये येत्या 15 तारखेला हलक्या पावसाचा अंदाज (rainfall forecast) नागपूर वेधशाळेनं (RMC Nagpur) वर्तवलाय.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.