Ration Card Diwali Offer | सरकारकडून ‘या’ रेशनकार्ड धारकांनाच फक्त १०० रुपयात दिवाळी ‘धान्य किट’!
Ration Card Maharashtra | राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने या रंगाच्या शिधापत्रिका असणाऱ्या रेशन कार्डधारकांना कुटुंबनिहाय एक किलो रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर पामतेल या वस्तू शंभर रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे आता रवा आणि पामतेल पुरवठा विभागाकडे उपलब्ध झाला असून डाळ आणि साखर येत्या दोन दिवसांमध्ये येणार आहेत. सोलापूर शहरातील सुमारे एक लाख आणि 16 लाख ग्रामीण मध्ये अशा जवळपास चार लाख कुटुंबांना हे पॅकेज मिळणार आहे.
Maharashtra Ration Card Update
करुणा च्या काळात सुमारे दोन वर्ष असंख्य अडचणींचा सामना हा लोकांना करावा लागला आणि त्यामुळे लाखो कुटुंबांनी असंख्य अडचणींना सामोरे जात कुटुंबाचा उदरनिर्वाह मागवला काहींनी स्थलांतरित गाव सोडले आणि अशा हातावर पोट असलेल्या साठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा – Karj Mafi Anudan Release Date या दिवशी मिळणार 50000 कर्जमाफी अनुदान मंत्र्यांनी केली तारीख जाहीर
Ration Kit at ₹100 Diwali Offer Maharashtra
गरिबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने एक किलो चणा डाळ, रवा, साखर आणि एक लिटर तेल अवघ्या शंभर रुपये दिले जाणार आहे. जर या चारही वस्तूंची मूळ किंमत बघितली तर ती सुमारे साडे चारशे रुपयांच्या वर जाते.
जाणून घेऊया त्यासाठीचे पात्रता निकष
- ज्या लोकांकडे आदमी ठेवताय राशन कार्ड आहे आणि त्यांचं कुटुंब ज्यामध्ये विकलांग निराधार निराश्रित असे लोक येतात ते यासाठी पात्र असतील
- सोबतच केशरी राशन कार्ड धारक ग्रामीण मधील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 42 आणि 44000 असलेल्यांना त्यांच्या गावातच किंवा शहरातील नगरांमध्ये रेशन दुकानातून त्या वस्तू दिल्या जातील
हे पण वाचा – फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये
तर एकंदरीत केशरी आणि अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि याचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक द्वारे वेरिफिकेशन केला जाणार असून त्यासाठी नजीकच्या रेशन दुकानांमध्ये जाऊन आपल्याला बायोमेट्रिक वेरीफिकेशन करून या किटचा लाभ घेता येईल.
Biometric Verification by POS Machine
रेशन दुकानांमध्ये पाच मशीनद्वारे लाभार्थी व्यक्तींचा थांब घेऊन पामतेल रवा साखर आणि चणाडाळ त्यांना दिला जाणार आहे त्याची व्यवस्था पोच मशीन वरच केली जाणार आहे आणि धान्याचा काळाबाजार थांबवण्यासाठी ही नवीन यंत्रणा आणि तंत्रज्ञान यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली.
हे पण वाचा – तुमच्या गावाची 50 हजार अनुदान यादी PDF Download in Marathi
दिवाळीच्या आधी कोणतच लाभार्थी हा धान्य किट पासून वंचित राहायला नको यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी रेशन दुकानदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत आणि या दरम्यान तांत्रिक अडथळ्यांमुळे तिकीट वाटपाला सुमारे दोन ते तीन दिवसांचा विलंब होऊ शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहेत.
Dhanya Kit FAQ
धान्य किट ची मूळ किंमत किती आहे?
410 रुपये धान्य किट ची मूळ किंमत आहे.
दिवाळीनिमित्त धान्य किट किती रुपयात मिळणार आहे?
दिवाळीनिमित्त धान्य किट फक्त शंभर रुपयांमध्ये लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
धान्य किट मध्ये कोण कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
एक लिटर पामतेल चना डाळ आणि रवा व साखर प्रत्येकी एक किलो याप्रमाणे अवघ्या शंभर रुपयांत धान्य किटमध्ये मिळणार आहे.
शंभर रुपयांमध्ये चार वस्तू दिवाळीनिमित्त मिळवण्यासाठी कोण कोण पात्र आहेत?
असे लाभार्थी ज्यांच्याकडे अंत्योदय आणि केशरी रेशन कार्ड आहेत ते लाभार्थी या धान्य किटच्या ऑफर साठी पात्र आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- कापूस उत्पादकांच्या मनातील व्यथा – शाहीर लक्ष्मणराव हिरे | अतिशय ह्रदयस्पर्शी असे हे शब्द, नक्की पहा
- talathi bharti तलाठी भरती ४१२२ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
- Kanda Bajar Bhav Today : आजचे कांदा बाजार भाव
- Tur Bajar Bhav: आजचे तूर बाजार भाव
- Soyabean Bajar Bhav: आजचे सोयाबीन बाजारभाव