Ration Card List मधून नाव वगळलंय? घर बसल्या असं तपासा यादीत नाव - Amhi Kastkar

Ration Card List मधून नाव वगळलंय? घर बसल्या असं तपासा यादीत नाव

3.5/5 - (8 votes)

शिधापत्रिकेमुळे (Ration Card) सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी ठराविक अन्नधान्य देण्यात आलं.

मुंबई : शिधापत्रिकेमुळे (Ration Card) सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं. शिधापत्रिकेचा अन्नधान्य रास्त दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच. त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणूनही रॅशन कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. (your name is in the ration card or not know how to check)

इतकंच नाही, तर पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँक खातं उघडण्यासाठीही रॅशन कार्डाचा पुरावा म्हणून उपयोग होतो. आधार कार्ड नसल्यास शिधापत्रिकेचा पुरावा म्हणून वापरता येतं.

मात्र अनेकदा विविध कारणांमुळे शिधापत्रिकेतून नाव वगळंल जातं. अशा वेळेस सर्वसामांन्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. घरबसल्या शिधापत्रिकेत नाव आहे की नाही, हे कसं तपासायचं याबाबत आपण जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला (NFSA) एनएफएसच्या वेबसाईटवर जावं लागेल.

राशनकार्ड यादीत नाव चेक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

? नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा ?

ration-card-add-new-name

Leave a Comment

Share via
Copy link