“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 238 कोटी रुपये जमा, उर्वरित निधी येत्या 15 दिवसांच्या आत जमा होणार..
एकंदरीत ही बातमी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या निधींबाबत आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (farmers) जिल्हा बँकेच्या माध्यमातून 238 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. उर्वरित रक्कम येत्या 15 दिवसांच्या आत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेने (District Bank) दिली आहे. आता शेतकऱ्यांना (farmers) काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा –
- Plantation of Eucalyptus trees: कमी खर्चात मिळेल 60-70 लाखांपर्यंत नफा, या झाडाची लागवड करून होताल मालामाल! जाणून घ्या कसे?
- घरबसल्या 50 हजार रुपयांचे लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी तात्काळ मिळणार | pm mudra yojana in marathi
- Rauwolfia Farming in Marathi | ‘या’ पद्धतीने सर्पगंधा पिकाची लागवड करा, काही दिवसातचं लाखों कमवा
- 50000 Anudan Yojana List 2023 । सर्व जिल्ह्यांच्या अनुदान याद्या जाहीर, अशी करा डाउनलोड
- Shetkari Karjmafi Yojana 2023: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर! असे चेक करा यादीत नाव