Land Record सातबारा उताऱ्यामध्ये झाले हे 11 मोठे बदल माहिती नसेल तर खावी लागेल जेलची हवा
7/12 land record 11 big changes: नमस्कार शेतकरी मित्रानो, आम्ही कास्तकार मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासाठी एक सर्वात महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये आपण ७/१२ उताऱ्यात सुमारे ५० वर्षांनंतर काय काय ११ बदल झालेत हे सविस्तर पाने जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि आपल्या शेतकरी मित्रांना पण शेयर नक्की करा.
Land Record महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात प्रमुख 11 बदल केले आहेत. जवळपास 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. हा नवीन स्वरुपातला सातबारा उतारा महसूल दिनापासून सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सातबारा मध्ये झाले मोठे 11 बदल झाले कोणते आहेत
Land Record सातबारा उताऱ्यातील गाव नमुना-7 मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, याचा उल्लेख केलेला असतो, यालाच अधिकार अभिलेख असं म्हटलं जातं. सप्टेंबर 2020 मध्ये सरकारनं सुधारित सातबारा उताऱ्यास मान्यता दिली. त्यानुसार सातबारा उताऱ्यात खालील बदल सूचित करण्यात आले आहेत.
तर गाव नमुना-12 मध्ये या जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड केली आहे, याची माहिती दिलेली असते, यालाच पिकांची नोंदवही असं म्हटलं जातं.
तर शेतकरी बांढवांनो सातबारा मध्ये हे 11 मोठे बदल झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत कोणते कोणते आहेत जवळपास पन्नास वर्षानंतर हा बदल करण्यात आलेला आहे सातबारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो तर पहा कोणत्या आहेत ते अकरा बदल.नमस्कार शेतकरी मित्रांनी तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत सातबारा मध्ये हे 11 मोठे बदल झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत कोणते कोणते आहेत जवळपास पन्नास वर्षानंतर हा बदल करण्यात आलेला आहे सातबारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो तर पहा कोणत्या आहेत ते अकरा बदल.
सातबारा मध्ये झाले मोठे 11 बदल झाले कोणते आहेत
