Sheli gat vatap yojana : फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदानावर 10 शेळी 1 बोकड शेळी गट वाटप योजनेचा लाभ
१० शेळी १ बोकड, १०० कुकुट पक्षी गट वाटप अनुदान योजना : शेतकरी मित्रांनो सदर योजना ही अहमदनगर जिल्ह्यात साठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक शेळी वाटप योजनेअंतर्गत 10 शेळ्या आणि एक बोकड यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तर अर्ज कसा करावा त्यासाठी चा अर्जाचा नमुना हा पण खाली दिलेला आहे त्यासाठी कृपया 30 सेकंद वाट पाहून पुढे येणाऱ्या लिंक वर क्लिक करा व अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज करायला विसरू नका.
अहमदनगर जिल्ह्यांसाठी अर्ज सुरू
????
- सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी 2020 जाहिर, आपले नाव पहा
- खरीप पीक विमा या जिल्ह्याचा सरसकट पीक विम्याचा मार्ग मोकळा
- पीएम किसान सन्मान निधी योजना 10 वा हफ्ता या दिवशी बँकेत जमा होणार 2000 रुपये
- आजचे राज्यातील 38 बाजार समितीचे कापूस बाजारभाव
- आजचे राज्यातील ३६ जिल्ह्यांचे सोयाबीन बाजारभाव
शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि आपले इतर लेख नक्की वाचा.