शेळीपालनसाठी मिळणार 25 लाख रुपये – शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना Download Application

Sheli Palan Yojana 2021 Maharashtra Government :. शेतकरी मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करावा ते पाहणार आहोत.

शेळ्यांचे गट वाटप करणे योजनेतुन शेळीपालनासाठी दिड लाखाचे अनुदान

शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना : कसे होणार वितरण बघा

खालील प्रमाणे विविध कामांसाठी मिळणार पैसे
विमारू.8700/-
मुरघास बैंग/टाकीरू.10,000/-
कडबा कुटी यंत्ररू.17.500/-
वैरणीचे बियाणे पुरवठारू.2100/- 
प्रशिक्षणरू.2000/-
एकूण रू.3,00,000/-
शेळीपालन व्यवसाय कर्ज विभागणी – Sheli Palan Vyavsay Karj Yojana

शेळी पालन व्यवसाय संपूर्ण माहिती खालील भागात ऐका. Shelipalan Information Audio in Marathi

महाराष्ट्रासह देशभरात शेती व्यवसायासह जोडधंदा म्हणून प्रामुख्याने शेळीपालन केले जाते. शेळीला ‘गरिबा घरची गाय’ असेही म्हणतात.

अनेक छोटे शेतकरी शेळीपालन करून गुजरान करत आहेत. बोकडाच्या मांसाला बाजारात मोठी मागणी असते. तसेच
शेळीचे दुथ दुर्मिळ असल्याने त्यालाही चांगली मागणी आहे.

जातिवंत शेळ्यांना बाजारात चढा भाव मिळतो. त्यामुळे शेळीपालन व्यवसायाकडे अनेक शेतकरी आकर्षित या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना

हे पण वाचा –

पाच योजनेचा अधिकचा तपशील जाणून
झाल्याचे दिसून येते. घेऊयात. शेळीच्या संगोपनास अत्यंत कमी खर्चात येतो.

Sheli Palan Yojana 2021 Maharashtra Government शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना

योजनेचे नाव: मोळयांचे गट वाटप करणे
अल्प भांडवल व कमी जागेत सुरु होणारा हा राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना व्यवसाय असल्याने अनेक सुशिक्षित तरुणही स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने (बंदिस्त शेळीपालन) संगोपनया व्यवसायास प्राधान्य देताना दिसतात.

करण्यासाठी 40+2 शेळ्यांचे 50% हमखास नफा देणाऱ्या या व्यवसायाला चालना अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळ्यांचे गट
कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात
आलेली आहे.

पंचायत समिती स्तरावर वाटप करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. याबाबत अर्ज स्वीकारले जातात.
अनुदान 50% रू.1,50,000/-योजनेचा तपशील (एक खेळीगट सर्वाचा लाभार्थी हिस्सा 50% रू.1,50,000/- सपशील) सपशील सर्व प्रति गट खर्च (अनुदान) रू.1,50,000/- शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 मौकर
सदर योजनेबाबत अधिक माहितीसाठी
रू.1.74,000/-

पशुसंवर्धन पर्यवेक्षक व विस्तार अधिकारी
शेठ बांधकाम व कुंपण रू.1,000/- (पंचायत समिती) यांच्या कार्यालयाकडे संपर्क खादय व पाण्याची भांडी 6.6500/- साधावा. योजनेचे अर्ज प्रतिवर्षी एका ठराविक
कालावधीमध्ये स्वीकारले जातात. त्यासाठी
जंतनाशक व गोचिड प्रतिबंधक पंचायत समिती किंवा आपल्या गावातील वसनिजविा रू.2200/-

अर्ज/फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा - Download

हे फक्त बीड जिल्ह्यासाठी आहे
योजनेबद्दल तक्रार तसेच पशुधन कर्मचारी यांच्याकडे संपर्क करावा.

निष्कर्षदिलेल्या शेळी पालन योजना 2021 महाराष्ट्र Government लेखात, आम्ही आपल्याला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, या योजनेशी संबंधित आपल्याकडे काही प्रश्न असल्यास आपण आम्हाला commemt मध्ये विचारू शकता, आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देऊ.

प्रिय मित्रांनो, बकरी पालन loan योजना 2021 ऑनलाईन अर्जाची माहिती कशी होती, जर आपल्यास त्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर comment मध्ये आम्ही त्यास नक्की उत्तर देऊ, तुम्हाला आमचे फेसबुक पेज लाइक व शेअर करू शकता जेणेकरुन तुम्हाला महराष्ट्रातील योजनांचे अपडेट केले जाईल.Note: आपल्या जवळ Sheli Palan Yojana 2021 Maharashtra Government चे अधिक माहिती असतील किंवा दिलेल्या महाराष्ट्र कोरोना सहायता योजना App chi mahiti मराठीत मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची  शेळी पालन योजना 2021 महाराष्ट्र Government Yojana Online  मराठीत  आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.

तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना कशी आहे व याबद्दल संपूर्ण माहिति कळलीच असेल. आमचा हा लेख उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अवश्य शेयर करा. धन्यवाद.

Related Post :

1 thought on “शेळीपालनसाठी मिळणार 25 लाख रुपये – शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना Download Application”

Leave a Comment

X