महात्मा फुले कर्जमाफी योजना : खुशखबर... ही कर्ज खाती होणार नील | Karjmafi update Maharastra - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

महात्मा फुले कर्जमाफी योजना : खुशखबर… ही कर्ज खाती होणार नील | Karjmafi update Maharastra

0
Rate this post

Mahatma Phule Shetkari Karjmafi Yojana: महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ च्या अंतर्गत राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली. व त्यांनंतर टप्प्या टप्प्याने सुमारे ८ याद्या जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. परंतु यात बरेच शेतीकारी हे काही निकासघंट न बसल्या अभावाने कर्जमाफी पासून अद्याप वंचित आहे.

अश्या शेतकऱ्यांसाठी अतिशय खूप महत्त्वाचे अपडेट मिळाली आहे व सर्वांसाठी आनंदाची बातमी कि, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना (Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana) या योजनेच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि या शेतकऱ्यांची खाती निल होणार आहेत.

दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी पारित करण्यात आलेल्या शासन निर्णय (GR) मध्ये याबाबत अधिक माहिती व पात्रता निकष देण्यात आलेले आहे. तसेच या साठी वितरित करण्यात आलेला निधी किती असणार याबाबत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

finger down
You have to wait 30 seconds.

शेतकरी मित्रांनो mahatma jyotiba phule karj mafi yojana 2021 बद्दल शासन निर्णय पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.

ज्या शेतकऱ्यांच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana मध्ये आधार प्रमाणीकरण झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीच्या बावी जी रक्कम पडलेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

karjmafi good news
Share via
Copy link