Solar Rooftop Online Application | घरावरील सोलार पॅनल योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज - Amhi Kastkar

Solar Rooftop Online Application | घरावरील सोलार पॅनल योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज

4/5 - (40 votes)

Solar Panel Online Application: उन्हाळ्यामध्ये मध्ये होणाऱ्या विजेच्या लोडसेटिंगच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तळागड यातील गावा गावातील लोकांना जनतेला विज पुरवण्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. ते म्हणजे घरावरील सोलार पॅनल योजना (Solar Roof Top Scheme in Marathi) जनतेच्या हितासाठी सरकार नवीन नवीन योजना आखत असतात. घरावरील सोलर पॅनल 100% अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करा । Solar Panel Roof Top Scheme in Marathi हि योजना सुद्धा त्यापैकीच एक आहे. तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

finger down

या मधीलच लोकप्रिय अशी योजना म्हणजे सोलर पॅनल योजना. (Solar Rooftop Yojana in Maharashtra) या योजनेअंतर्गत दरवर्षी 10 हजार घरांवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. विजेची कमतरता होऊ नये म्हणून दर वर्षी या योजनेसाठी सरकार 38 कोटी रुपये मंजूर करतात .या वर्षीही या योजनेसाठी नवीन फॉर्म म्हणजेच अर्ज आणि नवीन यादी तयार करण्यासाठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. तरी आपल्या घरावरील सोलर पॅनल आजच बुक करून घ्या.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

finger down

सरकारने हा प्रकल्प 31 डिसेंबर 2020 मध्ये सुरू केलेला आहे यामागील कारण अशी की ग्रामीण भागातील विजेची कमतरता भरून निघावी. आणि ग्रामीण भागातील जनतेला विजेच्या त्रासापासून मुक्ती मिळावी. त्यामुळे सौर ऊर्जा ही एक वरदान ठरत आहे .सौर ऊर्जेचा वापर करून आपण विजेची कमतरता भरून काढू शकतो.

त्यामुळेच सरकारच्या अनुदानावर तुम्हाला तुमच्या घरावर बसवण्यासाठी सौर पॅनल मिळू शकते .तसेच जर तुम्ही सौर पॅनल विकत घ्याल तर तुम्हाला ते महागडे पडेल .पण 100% अनुदानावर सरकारकडून हे सौर पॅनल मिळत आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज आजच सादर करावा जवळच्या केंद्र जाऊनही तुम्ही या योजनेबद्दल माहिती घेऊ शकता .आणि अर्ज देऊ शकता.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

finger down

Solar roof top yojana maharashtra gharavaril solar panel yojana

1 thought on “Solar Rooftop Online Application | घरावरील सोलार पॅनल योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज”

Leave a Comment

Share via
Copy link