आजचे सोयाबीन बाजारभाव राज्यातील 46 बाजार समितीचे 15-10-2021 Soyabean Bajarbhav
नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार मध्ये आज आपण आजचे सोयाबीन बाजार भाव (soybean price today in maharashtra) पाहणार आहोत. आज दिवसभरात राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची किती आवक झाली आणि किती निर्यात झाली याबद्दल माहितीसह आजचे सोयाबीनचे किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दर हे सुद्धा आपण पाहणार आहोत.
संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाच्या बाजार भावाची लिंक आपण खाली दिलेली आहेत तिथे वेगवेगळ्या बाजार समितीचे भाव तुम्ही पाहू शकता. (soybean price today in maharashtra)
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल इथपर्यंत पोहोचले होते. (soybean price today in maharashtra) परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला या सोयाबीन (Soyabin Bajar Bhav 15 October) पिकाच्या भावामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. काही भागात सोयाबीनची आवक खूपच कमी प्रमाणात झाले तरी इतर जिल्ह्यांमध्ये मात्र ही आवक खूप जास्त प्रमाणात सुद्धा आहे.
तुमच्या बाजार समितीचे भाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
?????
शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करून तुमच्या तालुक्याचा आणि बाजार समितीचा बाजार भाव तुम्ही मिळवु शकता.
16 ऑक्टोबर 2021 चे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा