PMAY 22-23 | घरकुल योजनेचे 1 लाख रुपये अनुदान असे होणार वितरित
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पात्र झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक लाख रुपयाचा अनुदान दिलं जातं. याच अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काल 22 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान तात्काळ वितरण करण्यासाठी मदत होणार आहे. या योजनेला गती मिळणार आहे. … Read more