मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी - Amhi Kastkar

Shetakari KarjMafi Maharashtra | मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी

नमस्कार मित्रांनो,मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीच्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 18 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आह.  या शासन निर्णयाच्या माध्यमातून खाजगी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 10 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा मधील … Read more